Horoscope Today Saam Tv
राशिभविष्य

Horoscope In Marathi : आजचा दिवस सुजलाम सुफलाम! या राशीला अचानक धनलाभ होणाार

Ajache Rashi Bhavishya : जिद्द व चिकाटी वाढेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Chandrakant Jagtap
Mesh

मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

Vrushabh Rashi

वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Mithun Rashi

मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

Kark

कर्क : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Sinh

सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Kanya

कन्या : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Tul

तूळ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

Vruchik Rashi

वृश्‍चिक : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

Dhanu

धनु : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Makar

मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. उत्साह व उमेद वाढेल.

Kumbh

कुंभ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.

Min

मीन : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. नवीन परिचय होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT