Budh Gochar 2025 saam tv
राशिभविष्य

Budh Vakri: एका वर्षानंतर राजकुमार बुध चालणार वक्री चाल; 'या' ३ राशींचं नशीब पालटणार, मिळणार पैसाच पैसा

Mercury Vakri In Cancer: काही ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करण्याप्रमाणे मार्गी आणि वक्री देखील होतात. यावेळी काही राशींना याचा फायदा होतो. येत्या काळात बुध ग्रह वक्री होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

Mercury Vakri In Cancer: ज्योतिषशास्त्रामध्ये एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. यावेळी बुध ग्रहाला वाणी, व्यवसाय, अर्थव्यवस्था, शेअर बाजार यांचा कारक मानलं जातं. जुलैमध्ये बुध ग्रह कर्क राशीत वक्री होणार आहे. बुध ग्रहाच्या या वक्रीचा हालचालीचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होणार आहे.

यावेळी शास्त्रानुसार, ३ राशी आहेत ज्यांचे नशीब यावेळी चमकू शकते. यासोबतच, या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची आहेत. तसंच तुमची कोणती दीर्घकाळापासून इच्छा असेल ती पूर्ण होणार आहे. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना या काळात लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

तूळ रास

बुध ग्रहाचे वक्रदृष्टी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. तुमच्या कामात आणि व्यवसायात चांगली प्रगती होणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या उत्कृष्ट कौशल्यांमुळे त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रभाव पाडू शकतात. तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कामात यश आणि पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे.

वृश्चिक रास

बुध ग्रहाची वक्री चाल तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. तुम्हाला भाग्याची साथ मिळणार असून अडकलेली कामं पूर्ण होणार आहेत. जे काही महत्त्वाचं काम असेल ते पूर्ण होणार आहे. तुमच्या व्यावसायिक जीवनात तुम्हाला यश मिळू शकतं. जोडीदारासोबतचं नातं अधिक दृढ होणार आहे.

मकर रास

बुध ग्रहाचे वक्रदृष्टी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. विवाहित लोकांचं आयुष्य सुखी जाणार आहे. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकणार आहेत. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा राहणार आहे. आर्थिक योजना यशस्वी होणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : सण साजरा करायला गेलेले परतलेच नाही! २४ तासांत ४९ जणांचा मृत्यू; भीषण घटनांनी देश हादरला

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात सोनं किती रुपयांनी स्वस्त; वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपाच्या नेत्याकडून ५१ टन चारा वाटप, सोलापुरात आदर्श उपक्रम

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT