rajyog saam tv
राशिभविष्य

Rajyog : 500 वर्षांनंतर बनले ३ राजयोग; दिवाळीपूर्वी चमकणार 'या' राशींचं नशीब

Triple Rajyog : ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोग तयार झाले आहेत. या राजयोगांमुळे काही राशींना चांगलाच फायदा होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशींमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोग तयार होतात. असेच सप्टेंबर महिन्यात 3 राजयोग तयार झाले आहेत. यामध्ये शनी देवाने स्वतःच्या कुंभ राशीत भ्रमण करत असताना शश राजयोग तयार केला आहे.

याशिवाय बुध ग्रहाच्या गोचरमुळे 23 सप्टेंबर भद्र राजयोग तयार झाला आहे. त्याचप्रमाणे संपत्तीचा दाता शुक्राने देखील 18 सप्टेंबर रोजी स्वतःच्या राशीत तूळ राशीत भ्रमण करताना मालव्य राजयोग निर्माण केला आहे. या ३ राजयोगांच्या निर्मितीमुळे काही राशींच्या व्यक्तींची दिवाळी सुखकर जाणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

मकर रास

तीन राजयोगांची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. दिवाळीच्या जवळपास तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकणार आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकणार आहे. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.

मिथुन रास

तीन राजयोगांची निर्मिती मिथुन राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात तुमचे नशीब चमकू शकणार आहे. व्यापारात दुप्पटीने फायदा होणार आहे. करियरमध्ये उत्तम संधी मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी आलेले अडथळे दूर होतील. तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकणार आहे.

धनु रास

तीन राजयोगांची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. नोकरी तसंच व्यवसायातही प्रगती होऊ शकते. तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी होणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. अडकलेले पैसे मिळणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोल्हापूरमध्ये गोकुळच्या २५ जागांसाठी ३०१ इच्छुक

Gold Rate Today : सोन्याचे दर पुन्हा बदलले, १ तोळा खरेदीसाठी किती मोजावे लागणार? वाचा २४,-२२ आणि १८ कॅरेटचे आजचे दर

Why Black Clothes are Avoided During Puja: पूजेच्या वेळी काळे कपडे घालणे का टाळावे?

Latur : दुष्काळासारख्या गंभीर विषयावर बैठक, अधिकारी मात्र मोबाईलमध्ये व्यस्त; संतापजनक VIDEO समोर

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, 1 ऑक्टोबरपासून पगारात होणार मोठी वाढ

SCROLL FOR NEXT