Urvashi Rautela Outfit In Filmfare Award  Instagram @urvashirautela
मनोरंजन बातम्या

Urvashi Rautela Dress Cost: अबब! फिल्मफेयरमध्ये उर्वशीने परिधान केला लाखोंचा ड्रेस, किंमत ऐकून चक्कर येईल

Urvashi Rautela Outfit In Filmfare Award: उर्वशीने फिल्मफेअर नाईटसाठी डिझायनर मोनिषा जयसिंगच्या खास कलेक्शनमधील आऊटफिट निवडला होता.

Pooja Dange

Urvashi Rautela Outfit In Filmfare Award: 68व्या Hyundai Filmfare Awards 2023 गुरुवारी रात्री पार पडले. बॉलिवूडच्या या भव्य सोहळ्याला अनेक कळकरांनीच उपस्थिती लावली होती. रेड कार्पेट कलाकारांच्या ग्लॅमरचा झगमगाट पाहायला मिळाला. सर्वच अभिनेत्रींच्या आऊटफिट पाहून प्रेक्षकांचे डोळे विस्फरले. तर त्यांच्या या आऊटफिटची किंमत किती असेल याची चर्चा सुरू झाली आहे.

यासगळ्यात सध्या चर्चा होत आहे अभिनेत्री उर्वशीने रौतेला आणि तिच्या फिल्मफेयरमधील आऊटफिटची. उर्वशीने फिल्मफेअर नाईटसाठी डिझायनर मोनिषा जयसिंगच्या खास कलेक्शनमधील आऊटफिट निवडला होता.

तिने एक सोनेरी शाईन करणारा ब्लाउज घातला होता. या ब्लाऊजला सोनेरी लेयर्स असलेल्या स्लिव्ह्ज होत्या. बेज धोती स्टाईल स्कर्ट तिने घातला होता. या स्कर्टवर वरच्या बाजूला सोनेरी रंगाचे काम होते. तसेच अनेक सोनेरी उभ्या रेषा होत्या. उर्वशीने रेड कार्पेटवर चालताना तिची प्लंगिंग नेकलाइन आणि टोन्ड मिड्रिफ फ्लॉंट केले.

तिने शाईनी न्यूड लिप्स्टिकसह चमकदार आयशॅडो, विंग्ड आयलाइनर, लाँग लेशेस परफेक्ट कॉन्टर आणि थोड्याश्या ब्लशसह पूर्ण ग्लॅम-अप लूक केला होता. पिअर-ड्रॉप लाँग ओव्हल कानातले आणि काही सोन्याच्या अंगठ्या आणि ब्रेसलेटसह तिचा लुक पूर्ण केला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उर्वशी रौतेलाच्या ड्रेसची किंमत तब्बल 30 लाख रुपये आहे. तिच्या या ड्रेसची कीं=ममता ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल.

उर्वशीने नुकतेच मेगास्टार चिरंजीवीसोबत “बॉस पार्टी” नावाचे आयटम साँग केले. उर्वशी रौतेला तेलुगू चित्रपट एजंटमध्ये अखिल अक्केनिनीसोबत दिसणार आहे. उर्वशी रणदीप हूडासह इन्स्पेक्टर अविनाशमध्ये दिसणारा आहे. तसेच 365 डेजमध्ये अभिनेता मिशेल मॉरोनसह हॉलीवूड पदार्पण देखील करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : वर्सोवा- अंधेरी मेट्रोत तांत्रिक बिघाड,प्रवाशांची घाटकोपर स्टेशनवर गर्दी

Eye Infection: पावसाळ्यात डोळ्यांना संसर्ग होण्यापासून सुरक्षित ठेवा, जाणून घ्या महत्वाच्या सोप्या टिप्स

Ladki Bahin Yojana: वेळेवर ₹१५०० मिळत नाहीत, लाडकी बहीण योजना बंद करा, राज्यातील महिलांची मागणी

Mumbai Metro: घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांचे प्रचंड हाल; पाहा VIDEO

Marathi-Hindi : आपल्या घरात कुत्राही वाघ, ठाकरे बंधूंची दाऊदसोबत तुलना, भाजप खासदाराने डिवचलं

SCROLL FOR NEXT