Urfi Javed Latest Video, Urfi Javed Latest News, entertainment news Instagram/@urf7i
मनोरंजन बातम्या

हाय हिल्स आणि साडी नेसून दोरीच्या उड्या मारतेय उर्फी जावेद! पाहा VIRAL VIDEO

Urfi Javed Latest Video: उर्फी जावेद तिच्या नेहमी कपड्यामुळे चर्चेत असते. तीने नुकतेच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती साडी नेसून दोरीच्या उड्या मारत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Urfi Javed Video: नुकताच उर्फी जावेदने एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती रंगीत फुलांच्या प्रिंटेड साडीत दिसून येत आहे. तिने गुलाबी रंगाच्या ब्लाउजसह साडी नेसली आहे. उर्फीचा हा लूक शानदार आहे. पण या लूकमध्ये ती जे काही करत आहे ते पराक्रम पाहून तुम्ही चकित होणार आहात.

साडी नेसून उर्फीचा पराक्रम;

आपण सर्वांनी लहानपणी दोरीच्या उड्या मारल्या असतील. दोरीवर उडी मारणे हे सोपे काम नाही. तुम्हाला जर याची सवय नसेल तर तुम्हाला यात दुखापत होऊ शकते. यामध्ये आपले पूर्ण शरीर क्रियेत असते. म्हणूनच लोक फक्त ट्रॅकसुट किंवा साध्या कपड्यांमध्ये दोरीवर उड्या मारतात.

पण नुकताच उर्फी जावेदने एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती रंगीत फुलांच्या प्रिंटेड साडीत आहे. उर्फीचा हा व्हिडिओ वेगळा आहे. कारण ती साडी आणि हिल्स परिधान करून रोप स्किपिंग करताना दिसत आहे. ती हे काम अगदी सहजरित्या करत आहे. असे वाटते की ती हे काम रोज करते. उर्फीचा हा व्हिडिओ खूपच छोटा असला तरी चाहते अभिनेत्रीच्या या व्हिडिओचे कौतुक करताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

Wednesday Horoscope : जोडीदाराबरोबर दिलजमाई करावी लागेल; 5 राशींच्या लोकांना जपून पावले उचलावी लागणार

Maharashtra Politics: शिंदेसेनेचा नगराध्यक्ष भाजपनं पळवला, दिल्लीवारीनंतरही शिंदेंची कोंडी सुरुच

शिर्डीत झाडावर अवतरले साई? साईंच्या दर्शनासाठी उसळली गर्दी

स्मृती मंधाना-पलाशचं लग्न कुणामुळं पुढं ढकललं? संगीत सोहळ्याच्या रात्री काय घडलं? नवरदेवाच्या आईनं खरं कारण सांगितलं

SCROLL FOR NEXT