Valentines Day Special Love Stories On Film Saam Tv
मनोरंजन बातम्या

Valentines Day Special Film: 'हे' चित्रपटपाहून जोडीदारासोबत तुमचाही खास करा Valentine's Day...

Bollywood Love Stories: अनेकांनी आज पार्टनरसोबत रॉमँटिक डेट प्लॅन, तर काहींचा आवडता चित्रपट पाहून ‘व्हेलेंटाईन डे’ सेलिब्रिट करायचा प्लॅन असेल.

Chetan Bodke

Valentines Day Film: फेब्रुवारी महिना सुरू झाला की, प्रेमी युगुल ‘व्हेलेंटाईन डे’सह ‘व्हेलेंटाईन विक’ची सुद्धा आतुरतेनं वाट पाहतात. व्हेलेंटाईन विकचा संपूर्ण आठवडा आता संपला असून मंगळवारी अर्थात आज १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाइन डे साजरा होत आहे. यादिवशी प्रेमियुगल एकमेकांजवळ आपले प्रेम व्यक्त करतात. अनेकांनी आज पार्टनरसोबत रॉमँटिक डेट प्लॅन, तर काहींचा आवडता चित्रपट पाहून ‘व्हेलेंटाईन डे’ सेलिब्रिट करायचा प्लॅन असेल. चला तर एक नजर टाकुया, असे कोणते चित्रपट आहेत की, ते पाहून तुम्ही आजचा ‘व्हेलेंटाईन डे’ सेलिब्रेट करु शकता.

Sita Ramam

सीता रामम

दुल्कर सलमान, रश्मिका मंदान्ना आणि मृणाल ठाकूर यांचा 'सीता रामम' चित्रपट ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शकता.

Plan A Plan B

प्लॅन ए प्लॅन बी

रितेश देशमुख आणि तमन्ना भाटिया यांचा चित्रपट 'प्लॅन ए प्लॅन बी' हा एक रोमँटिक चित्रपट आहे. हा चित्रपट तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शकाता.

Gehraiyaan

गेहराईयां

दीपिका पादुकोण, सिद्धार्थ चतुर्वेदी आणि अनन्या पांडेचा २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला 'गेहराईयां' चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट तुम्ही ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर पाहू शकता.

Badhai Do

बधाई दो

बदलत्या काळानुसार नेहमीच चित्रपटसृष्टीही आपल्या कंटेटमध्ये बदल करत असते. LGBTQ समुदायातील दोन प्रेयसींचीही कथा आहे. 'बधाई दो' हा चित्रपट तु्म्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

Love Hostel

लव्ह हॉस्टेल

रोमँटिक थ्रिलर असणाऱ्या 'लव्ह हॉस्टेल' चित्रपटात दोन प्रेमी युगलांची कथा आहे. दोघांचाही भिन्न धर्म असल्याने त्यांच्या लग्नासाठी होत असणारी समस्या यात चित्रित करण्यात आली आहे. विक्रांत मॅसी, सान्या मल्होत्रा आणि बॉबी देओल यांच्या मुख्य भूमिका असून झी ५ वर तुम्ही चित्रपट पाहू शकता.

Almost Pyaar With DJ Mohabbat

ऑलमोस्ट प्यार विद डीजे मोहब्बत

हा चित्रपट ३ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला असून तुम्ही या चित्रपटाला थिएटरमध्ये पाहू शकता. यात अलाया एफ, करण मेहता आणि विकी कौशलने मुख्य भूमिका साकारली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT