Vikram Gokhale Photos  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vikram Gokhale Movies: माहेरची साडी ते गोदावरी, चाहत्यांच्या लक्षात राहिलेले विक्रम गोखले

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज निधन झाले असून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला एका पेक्षा एक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. पाहूया त्यातील खास चित्रपट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Vikram Gokhale Photos

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले आहे.

Vikram Gokhale Photos

नुकतेच विक्रम गोखले गोदावरी या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकले होते.

Vikram Gokhale Photos

वऱ्हाडी आणि वाजंत्री चित्रपटात गोखलेंनी प्रोफेसर गोविंदरावांची भूमिका साकारली होती.

Vikram Gokhale Photos

१९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या कळत नकळत चित्रपटात गोखलेंनी मनोहर नामक व्यक्तीचे पात्र साकारले होते.

Vikram Gokhale Photos

राजकारणातील भ्रष्टाचारावर आधारित वझीर चित्रपटात पुरुषोत्तम नावाचे पात्र साकारले होते.

Vikram Gokhale Photos

विक्रम गोखलेंनी दरोडेखोर चित्रपटात शिवा हे पात्र साकारले आहे.

Vikram Gokhale Photos

निळकंठ मास्तर चित्रपटात गोखलेंनी आप्पा हे पात्र साकारले होते, स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन देणारी त्यांची भूमिका होती.

Vikram Gokhale Photos

नटसम्राट चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या विक्रम गोखले आणि नाना पाटेकर या दोन्ही कलाकारांनी चित्रपटात उत्तम अभिनय केला होता.

Vikram Gokhale Photos

माहेरची साडी चित्रपटात विक्रम गोखलेंनी अलका कुबलच्या वडिलांचे पात्र साकारले होते. या चित्रपटात गोखलेंनी उत्तम अभिनय केला होता.

Vikram Gokhale Photos

बाळा गाऊ कशी अंगाई सिनेमात अत्यंत तरुण भूमिकेत विक्रम गोखले पाहायला मिळाले होते.

Vikram Gokhale Photos

गेल्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला गोदावरी चित्रपट गोखलेंचा अंतिम चित्रपट होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT