Vicky Kaushal Birth wishes for his Dad Saam tv
मनोरंजन बातम्या

Vicky-Katrina: कतरिनामुळे विकीला लपवावे लागतेय तोंड, 'कपडे राहणार नाहीत...' म्हणत नेटकऱ्यांनी केली टीका

कतरिना आणि विकीच्या या फोटो नेटकरी टीका करत आहेत.

Pooja Dange

Vicky Kaushal-Katrina Kaif Photo: विकी कैशाल आणि कतरिना कैफ बॉलिवूडमधील पॉवर कपल आहे. हे कपल अनेकदा एकत्र स्पॉट होते. कतरिना आणि विकी एकमेकांचे फोटो आणि व्हिडिओ नेहमी शेअर करत असतात. नुकतेच या कपलने काही फोटो पोस्ट केले आहेत. कतरिना आणि विकीच्या या फोटो नेटकरी कमेंट करत आहेत.

विकी कौशलने काही वेळापूर्वी त्यांचे आणि कतरिनाची काही फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो विकी आणि कतरिना यांच्या न्यू इयर व्हेकेशनचे आहेत. या फोटोमध्ये कतरिना गोड हसताना दिसत आहे. तर विकीने त्याचा चेहरा लपवला आहे. यावर नेटकरी टीका करत आहेत. यावर एका नेटकाऱ्याने म्हटले आहे, विकीला कतरिनाच्या फ्लॉप चित्रपटांमुळे लाज वाटत आहे. (Vicky Kaushal)

विकीने त्यांच्या व्हेकेशनचे ५ फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सर्व फोटो राजस्थान येथील आहेत. काही दिवसांपूर्वी विकी आणि कतरिना तिथे गेले होते. विकीने हे फोटो शेअर करत त्यांना कॅप्शन देखील दिले आहे. त्याने कॅप्शनमध्ये 'खम्मा घनी' असे लिहिले आहे.

विकी आणि कतरिना यांच्या पहिल्या फोटोवर नेटकऱ्यांची कमेंट आपण पहिली. परंतु या फोटोमध्ये विकी असा एक फोटो ज्यावरून तो ट्रोल होत आहे. या फोटोमध्ये विकी निवडुंगाच्या झाडामागे टॉपलेस उभा आहे. नेटकरी यावर कमेंट करत म्हणते आहेत की, कतरिनाच्या 'फोने भूत' हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर विकीवर कपडे विकण्याची वेळ आली आहे. (Katrina Kaif)

विकी कौशलचा 'मेरा नाम गोविंदा' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्नी हॉटस्टार प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये विकी कौशलसोबत कियारा अडवाणी, भूमी पेडणेकर, रेणुका शहाणे आणि अमेय वाघ मुख्य भूमिकेत होते. कियारा अडवाणी आणि विकी कौशल 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमातील देखील हजेरी लावणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT