Katrina Kaif Is Pregnant Saam TV
मनोरंजन बातम्या

Katrina Kaif Video: विकी कौशल-कतरीना कैफ प्रेग्नंट? ईद पार्टीत लपवत होती बेबी बंप

Katrina Kaif Hide His Baby Bump: सलमान खानची बहीण अर्पिता खान आणि आयुष्य शर्मा यांच्या ईद पार्टीला कतरिना उपस्थित होती

Pooja Dange

Katrina Kaif Is Pregnant: कतरीना कैफ बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. २०२१मध्ये कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल विवाहबंधनात अडकले. दोघांच्या लग्नानंतर दोघेही आई-बाबा होणार असल्याचे अफवा अनेकदा पसरल्या होत्या. शनिवारी संध्याकाळी सलमान खानची बहीण अर्पिता खान आणि आयुष्य शर्मा यांच्या ईद पार्टीला कतरिना उपस्थित होती. दरम्यान पुन्हा एकदा ती गरोदर असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

कतरिनाचा व्हिडिओ पाहून काही लोक म्हणत आहेत की, ती ओढणीने आणि हाताने तिचा बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करत आहे.

अर्पिता खान आणि आयुष शर्माच्या ईद पार्टीत कतरिना कैफने लूज पांढरा सूट घातला होता. या लूकमध्ये ती खूपच क्यूट दिसत होती. तिने पापाराझींसमोर पोझ दिली. यावेळी तिने एका हातात ओढणीचे टोक पकडले होते तर दुसरा हात पोटावर होता. कतरिना हात आणि ओढणी सतत तिच्या पोटाजवळ नेत होती. यामुळे कतरिना प्रेग्नंट असल्याची आणि बेबी बंप झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा अंदाज लोक बांधू लागले.

या पार्टीत कतरिना कैफ एकटीच आली होती. विकी कौशल तिच्यासोबत नव्हता. त्यामुळे लोक विकिविषयी प्रश्न विचारू लागले की विकी कुठे आहे? दोघांचा घटस्फोट होत आहे का? युजरने असंही लिहिलं की, ती एकटीच पार्टीला हजर राहणं हा त्यांचा घटस्फोट होत असल्याचा इशारा आहे.

अर्पिता खान आणि आयुष शर्माच्या ईद पार्टीला बी-टाउनमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. या पार्टीत संपूर्ण खान कुटुंब हजर होते. त्याचबरोबर आमिर खान, कार्तिक आर्यन, प्रीती झिंटा, सोनाक्षी सिन्हा, झहीर इक्बाल, एमएस धोनीची पत्नी साक्षी, मुलगी झिवा, शहनाज गिल, मनीष पॉल, हुमा कुरेशी यांच्यासह अनेक सेलिब्रिटी पार्टीत दिसले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT