Urfi Javed New Look Saam TV
मनोरंजन बातम्या

Urfi Javed Goes Braless: ऊर्फीच्या मनात नवी लहर, केला पुन्हा कहर

Bold Outfit Of Urfi: उर्फीचे नवीन आऊटफिटमधील फोटो पाहून अनेकजण चक्रावले आहेत.

Pooja Dange

Urfi Javed New Look: उर्फी जावेद बस नाम ही काफी हैं| उर्फी म्हटलं की काहीतरी अतरंगी या बाईने केलं असणार असं पटकन मनात येत. उर्फी ताईंचे प्रताप असतात देखील असेच. फॅशनसह उर्फीचं तोंड पण भारी चालत. त्यामुळे फार कमी लोक आता तिच्या वाट्याला जातात. लोक तिच्या वाट्याला जात नसले तरी तिच्याविषयी बोलणं मात्र थांबवत नाहीत.

आता उर्फीने स्वतःविषयीच्या चर्चांचं रान उठवलं आहे. उर्फी पुन्हा बोल्ड अवतारात स्पॉट झाली आहे. तसेच तिने हे बोल्ड फोटो देखील तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. उर्फीचे हे नवीन आऊटफिटमधील फोटो पाहून अनेकजण चक्रावले आहेत.

उर्फीने तिचे लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या चित्रांमध्ये उर्फी ब्रेलेस झाली आहे आणि तिने तिच्या शरीराभोवती हिरव्या रंगाच्या दोऱ्याचे जाळे विणले आहे.

तिने त्वचेच्या रंगाच्या अंडरगारमेंटवर हिरव्या दोरीने बनवलेली पॅन्ट घातली आहे. उर्फीनेही या दोरीने टॉप बनवून तो परिधान देखील केले आहे. या ड्रेसमध्ये उर्फीची पूर्ण शरीर स्पष्टपणे दिसत आहे. उर्फीने या ड्रेसवर एक लांब वेणी घालून आणि त्यावर गजरा मळला आहे, हे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

उर्फी जावेदचा हा लूक पाहून तिच्या चाहत्यांची पुन्हा बोबडी वळली आहे. हे फोटो शेअर करताना उर्फीने कॅप्शनमध्ये करीना कपूर खानचा उल्लेख केला आहे. आणि लिहिले आहे, 'करीना म्हणाली की तिला माझा आत्मविश्वास आवडतो. माझे जीवन आता यशस्वी झाले आहे! बाय...कुणीतरी मला चिमटा काढा.'

नुकतेच करीनाने उर्फीच्या ड्रेसिंग सेन्स आणि आत्मविश्वासाची प्रशंसा केली आहे. तेव्हापासून उर्फीच्या आनंदाला पारावर राहिलेला नाही. उर्फी जावेद पुन्हा एकदा तिच्या लूकमुळे ट्रोलच्या निशाण्यावर आली आहे. त्याच्या लूकवर लोक अश्लील कमेंट करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : संभाजीनगर हादरलं! रक्ताच्या थारोळ्यात गळा चिरलेल्या अवस्थेत आढळली १७ वर्षीय तरुणी; नेमकं काय घडलं?

Breakfast Recipe: पौष्टिक आणि चवदार, ऑफिसला जाण्यापूर्वी नवऱ्यासाठी बनवा हे 4 नाश्ता प्रकार

Maharashtra Live News Update : सोलापुरात सापडला भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह

Whatsapp: व्हॉट्सॲपच्या ३ अब्ज युजर्सवर मोठं संकट, नव्या टूलने वाढवलं टेन्शन; तुमच्या मोबाइलवर ठेवतंय लक्ष

Shirala Chutney Recipe : शिराळ्याची चटणी कधी खाल्ली आहात का? हिवाळ्यात जेवणासोबत तोंडी लावायला उत्तम

SCROLL FOR NEXT