Aashka Goradia gave Birth To Boy Instagram @aashkagoradia
मनोरंजन बातम्या

Aashka Goradia Baby: आशका गोराडियाच्या घरी चिमुकल्याचं आगमन; बाळाची झलक शेअर करत दिली गोड बातमी

Aashka Goradia Welcome Baby Boy: अभिनेत्री आशका गोराडियाने नुकताच बाळाला जन्म दिला आहे.

Pooja Dange

TV Actress Blessed With Baby Boy:

अभिनेत्री आशका गोराडियाने नुकताच बाळाला जन्म दिला आहे. शुक्रवारी सकाळी ७:४५ वाजता आशकाने मुलाला जन्म दिला. आशका आणि ब्रेंट गॉब्ले यांनी त्यांच्या बाळाचे नाव विलियम अलेक्जेंडर असे ठेवले आहे.

बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाचे बाबा ब्रेंट यांनी बाळासाठी आणि बाळाच्या आईसाठी खास पोस्ट लिहिली आहे. तसेच बाळाचा फोटो देखील शेअर केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आशका गोराडियाचा (Actress) नवरा ब्रेंट गॉब्लेने यांनाही त्याच्या हातात बाळाचा हात घेऊन फोटो काढला आहे. सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत ब्रेंट गॉब्लेने लिहिले आहे, 'आज सकाळी ७:४५ वाजता, विलियम अलेक्जेंडरने आमच्या आयुष्यात आणि थेट हृदयात घर केले. मला माहीत आहे या दिवसापूर्वी देखील माझे अस्तित्व होते आणि मला माझ्या या अस्तित्वाविषयी फार कमी गोष्टी आठवत आहेत.

आतापासून ते माझ्या शेवट्याच्या दिवसापर्यंत मी अॅलेक्सचा बाबा असेन. देवाच्या आशीर्वादाने खूप आणि खूप हिंमतीने आशकाने बाळाला जन्म दिला. ती आता बाळाच्या बाजूला आराम करत आहे. मी असे प्रेम कधीच अनुभवले नाही. आतापासून रोज माझ्याकडे देवाच्या अस्तित्वाचा पुरावा असेल. (Latest Entertainment News)

मौनी रॉय, रुबिना दिलैक, जन्नत झुबेर, मीनल मोगम, रिधिमा पंडित, देव जोशी, रोशनी वालिया, शब्बीर अलुवालिया, सारा खान सह अनेक टीव्ही कलाकारांनी (Celebrity) आशका आणि ब्रेंटचे अभिनंदन केले आहे.

आशका आणि ब्रेंट यांनी २०१७ साली लग्न केले. यावर्षी मे महिन्यात आशका गरोदर असल्याचे तिने जाहीर केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

Devendra Fadnavis : संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही; शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT