Tarak Mehta Ka Ooltah Chashma Yandex
मनोरंजन बातम्या

Tarak Mehta Ka Ooltah Chashma: तारक मेहता का.... मधील या कलाकाराने शो सोडला; सोशल मीडियावर चर्चा

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेल्या अनेक वर्षापासून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहे.

Manasvi Choudhary
Tarak Mehta Ka Ooltah Chashma

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेल्या अनेक वर्षापासून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहे.

Tarak Mehta Ka Ooltah Chashma

या मालिकेतील अनेक पात्रांनी या मालिकेला राम राम केला आहे.

Tarak Mehta Ka Ooltah Chashma

तारक मेहता का उल्टा चष्मामधील बालकलाकार गोली हे पात्र साकारणारा कुश शाहने देखील शो सोडल्याची चर्चा आहे.

Tarak Mehta Ka Ooltah Chashma

सोशल मीडियावर गोली म्हणजेच कुश शाहचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

Tarak Mehta Ka Ooltah Chashma

कुश शाह हा शिक्षणासाठी न्यूयॉर्कमध्ये असल्याची माहिती आहे.

Tarak Mehta Ka Ooltah Chashma

शिक्षण पूर्ण करण्यासाठी कुश शाहने हि मालिका सोडली असल्याचे बोललं जात आहे.

Tarak Mehta Ka Ooltah Chashma

सोशल मीडियावर कुश शाहचा फोटोंवर त्याच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Tarak Mehta Ka Ooltah Chashma

बालकलाकार कुश शाहने मालिका सोडल्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर कुणी फेकला रंग? खोडसाळपणा की महाराष्ट्र पेटवण्याचा डाव?

अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी; तोंडाशी मुलीचं लग्न,यवतमाळमधील शेतकऱ्याच्या मदतीला धावले आमदार शिवतारे, उचलणार लग्नाचा खर्च

Maharashtra Politics: फडणवीसांनी फुंकलं पालिकेचं रणशिंग, ठाकरे ब्रँडवरून राजकारण पेटलं, कुणाचा ब्रँड? कुणाचा वाजणार बँड?

वेळ येणार, धरणे आणि संपूर्ण जम्मू-काश्मीर...; पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाइंडची भारताला धमकी

Ajit Pawar Distributes Kunbi Certificates: मराठवाड्यात कुणबी दाखल्यांचं वाटप सुरू, भुजबळांचा सवाल – दाखले आधीच शोधून ठेवले होते का?

SCROLL FOR NEXT