Taapsee Pannu Brand New Car  Saam TV
मनोरंजन बातम्या

Taapsee Pannu New Car: अभिनेत्री तापसी पन्नूने खरेदी केली ३ कोटींची आलिशान कार

Taapsee Pannu: बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने नवीन गाडी खरेदी केली आहे.

Pooja Dange

Taapsee Pannu Buys Mercedes Maybach GLS 600:

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने नवीन गाडी खरेदी केली आहे. तापसीने २.९२ कोटींची मर्सिडीज Maybach GLS 600 ही सिल्व्हर रंगाची कार घेतली आहे. मर्सिडीज बेंझ लँडमार्क कार्स, मुंबई यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर तापसी आणि तिच्या नवीन कारचा फोटो पोस्ट केला आहे.

मर्सिडीज Maybach GLS 600 ही SUV गाडी आहे. या गाडीला जर ग्राहकांनी त्यांच्या सोयीप्रमाणे मॉडिफाय केली तर या गाडीची ऑन रोड किंमत ४ कोटींपर्यंत जाते. या गाडीला V8 ट्वीन टर्बो इंजिन आहे. ही गाडी ४ मॅटिक ऑल व्हील ड्राइव्ह कॉन्फिगरेशनसह येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजाभवानी देवस्थानच्या इनामी जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी विशेष चौकशी समीतीची स्थापना

आंबा की केळं? आरोग्यासाठी कोणतं फळ अधिक फायदेशीर?

Vastu Shastra: बाथरूममध्ये चुकूनही ठेवू नका 'या' ७ वस्तू; पैसे पण जातील आणि आरोग्यावरही होईल वाईट परिणाम

Pune Dam Water Level: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! ८ दिवसांच्या पावसामुळे खडकवासला धरण १०० टक्के भरलं, पाण्याचं टेन्शन मिटलं

Friday Horoscope: या राशींनी कोणताही निर्णय घेताना घाई करू नका; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT