Hrithik Roshan-Saba Azad photos Instagram @hrithikroshan
मनोरंजन बातम्या

Hrithik Roshan-Saba Azad photos: हृतिक रोशनने गर्लफ्रेंडसोबतचे फोटो शेअर करताच पत्नीने केली कमेंट

Sussanne Khan Comment On Hrithik Saba's Photos: हृतिकच्या पोस्टवर हृतिकची पूर्वाश्रमीची पत्नी सुजेन खान हिने कमेंट केली आहे.

Pooja Dange

Hrithik Roshan-Saba Azad photos At NMACC Photos: नीता मुकेश अंबानी कॅल्चरल सेंटरच्या उद्घाटन सोहळ्याला अनेक दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळाली. बॉलिवूड आणि हॉलिवूड स्टार त्यांच्या बेस्ट अवतारात या सोहळ्यात अवतरले होते. या सोहळ्यात अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री सबा आझाद देखील दिसले. हृतिक आणि सबा यांनी पापाराझींसमोर पोज देखील दिल्या.

सबा आणि हृतिक गेल्या काही महिन्यापासून एकमेकांच्या फोटो शेअर करत आहेत. तसेच एकमेकांच्या पोस्टवर कमेंट देखील करत आहेत. एनएमएसीसीच्या सोहळ्यानंतर हृतिक आणि सबा यांनी त्यांच्या सोशल मीडियावर फोटो शेअर केल्या. हृतिक आणि सबा यांनी त्यांचे सुंदर हसणारे पोस्ट पोस्ट केले आहेत.

हृतिक आणि साबणे यावेळी इंडो-वेस्टर्न आऊटफिट निवडले होते. सबाने रेड कलरचा ड्रेस लॉन्ग गाऊन घातला होता, ज्यावर भारतीय पद्धतीचेर नक्षीकाम होते. तर हृतिकने ब्लॅक रंगाचा कुर्ता आणि पायजमा घातला होता.

हृतिकने हे फोटो पोस्ट करत त्यांना कॅप्शन दिले होते. 'विथ रेड लेडी' असे लिहीत हृतिकने त्याचे फोटो शेअर केले आहेत. तर त्याच्या या पोस्टवर हृतिकची पूर्वाश्रमीची पत्नी सुजेन खान हिने कमेंट केली आहे. सुजेन ईमोजी शेअर करत हृतिकच्या पोस्टवर व्यक्त झाली आहे. तसेच हृतिकच्या कोस्टर आणि फ्रेंड झोया अख्तर, बिपाशा बसू आणि श्रुती हसन यांनी देखील कमेंट केल्या आहेत.

तर सबाने देखील तेच फोटो शेअर करत लिहिले आहे, "रो आणि सचे नाईट आऊट !"

फेब्रुवारी २०२२ पासून हृतिक आणि सांबाच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. दोघेही डिनर डेट करता स्पॉट झाले होते. त्यानंतर सबा हृतिकच्या अनेक कौटुंबिक सोहळ्यात उपस्थित होती.

हृतिक आणि सबा जेव्हा करणच्या ५० व्या वाढदिवशी जेव्हा हातात हात घालून पापाराझींसमोर आले तेव्हा त्यांचे नाते त्यांनी अधिकृत केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मकरसंक्रांतीला ₹३००० मिळणार नाही? कारण आलं समोर

Maharashtra Live News Update: अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

Success Story: डॉक्टर झाले, नंतर UPSC; तिसऱ्या प्रयत्नात यश; IFS श्रेयस गर्ग यांचा प्रवास

Zodiac signs: आजचा ग्रहयोग काय सांगतो? सोमवार चार राशींना देणार दिलासा

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

SCROLL FOR NEXT