Sushant Singh Rajput 
मनोरंजन बातम्या

Sushant Singh Rajput: तु परत कधीच येणार नाहीस का? सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीला अश्रू अनावर, रक्षाबंधनाच्या दिवशी भवाची आली आठवण

Sushant Singh Rajput: रक्षाबंधनाच्या निमित्ताने सुशांत सिंग राजपूतची आठवण काढत त्याची बहीण श्वेता सिंग कीर्तीने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

Shruti Vilas Kadam

Sushant Singh Rajput: रक्षाबंधनाच्या निमित्ताने सुशांत सिंग राजपूतची आठवण काढत त्याची बहीण श्वेता सिंग कीर्तीने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे ज्यामध्ये तिने तिच्या दिवंगत भावासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. इंस्टाग्रामवर तिने तिच्या भावासोबत घालवलेल्या बहिणींच्या काही सुंदर क्षणांचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. श्वेताने म्हटले आहे की तो अजूनही तिच्याभोवती तिला जाणवते.

या व्हिडिओमध्ये, सुशांत त्याच्या बहिणींसोबत मजेदार क्षणांचा आनंद घेताना दिसत आहे. यातील काही झलक श्वेताच्या लग्नातील आहेत, जेव्हा सुशांत तिच्या शेजारी उभा होता. या व्हिडीओमध्ये या दोन्ही भावंडांच प्रेम दिसून येत आहे.

व्हिडिओमध्ये श्वेताच्या मुलाखतीची झलक देखील आहे ज्यामध्ये ती म्हणते, 'आम्हाला दोघांनाही सारखीच कामे केली होते. कारण आम्ही नेहमीच एकत्र राहायचो, एकत्र जेवत होतो, एकत्र खेळत होतो, एकत्र झोपत होतो. सर्वकाही एकत्र करायचो. तो खूप आनंदी हा व्यक्ती होता.'

'कधीकधी असे वाटते की तू कुठेचं गेला नाही'

त्याच व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, 'कधीकधी असे वाटते की तू कुठेचं गेला नाहीस. तू अजूनही इथे आहेस, पडद्यामागे, शांतपणे पाहत आहेस आणि मग, पुढच्या क्षणी, वाईट वाटते. तु परत कधीच येणार नाहीस का? तुझे हास्य फक्त आठवणीतचं आहे का? तुझा आवाज, एक अस्पष्ट आठवण होऊन राहील का? मी प्रार्थना करते की तू कुठेही असाल, आनंद, शांत राहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी रामप्रसाद बोर्डीकर यांची बिनविरोध निवड

Pune Crime: पुणे हादरले! अण्णाभाऊ साठेंच्या जयंती दिवशी रक्तरंजित थरार, मिरवणुकीत टोळक्याने तरुणाला संपवलं

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची डीग्री सार्वजनिक करावी; अभिजीत दिपके असं का म्हणाले? VIDEO

Fake Currency : भरधाव कार थांबवली अन पोलिसांचे डोळेच पांढरे झाले! बनावट नोटांच्या मोठ्या रॅकेटचा अहिल्यानगरमध्ये पर्दाफाश

केस गळती कमी करण्यासाठी सोपे 5 उपाय

SCROLL FOR NEXT