Sunny Leone In Watermelon Bikini Saam TV
मनोरंजन बातम्या

Sunny Leone In Maldives: चक्क कलिंगडाच्या रंगाची बिकिनी घालून सनी लियोनीचा समुद्रात जलवा; व्हिडिओ व्हायरल

Sunny Leone On Summer Vacation : सनी लिओनी मालदिवच्या बीचवर तिच्या सुट्टी घालवत आहे.

Pooja Dange

Sunny Leone's Video From Maldives: अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. विविध फोटो आणो व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांची मनं जिंकत असते. अभिनेत्रीने नुकतेच दोन व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये अभिनेत्री उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद लुटताना दिसत आहे. सनी लिओनी मालदिवच्या बीचवर तिच्या सुट्टी घालवत आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती बिकिनी लूकमध्ये असून तिच्या बिकिनीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Latest Entertainment News)

अभिनेत्रीने नुकताच इंस्टाग्रामवर दोन व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री एन्जॉय करताना दिसत आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये सनी लिओनी तिचा शर्ट काढते तेव्हा तिचा आउटफिट पाहून तुम्ही थक्क व्हाल. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री कलिंगडाच्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. सनीने कलिंगडाच्या रंगाच्या बिकिनीमध्ये पोहतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

सनीने दोन व्हिडिओ शेअर केले आहेत ज्यात ती पोहताना दिसत आहे. अभिनेत्रीने व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले, 'बीच टाइम, स्नॉर्कलिंग, पाण्याखाली ही माझी आवडती गोष्ट आहे. सर्व काही बाजूला ठेवा आणि देवाच्या निर्मितीचा आनंद घ्या.' सनीच्या या व्हिडिओंवर चाहते प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. इंस्टाग्रामवर सनी लिओनीचे ५४.५ मिलियन फॉलोअर्स आहेत.

अनुराग कश्यपच्या चित्रपटात दिसणार सनी

सनी आता बॉलिवूडसह प्रादेशिक चित्रपटांमध्येही भरपूर काम मिळत आहे. अभिनेत्री नुकतीच अनुराग कश्यपच्या केनेडी या चित्रपटात दिसली होती. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट दाखवण्यात आला होता. आता सनी लिओन वीरमंडी या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय ती द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव आणि रंगीला यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा मुंबई दौरा

Ganesh Chaturthi 2025: चतुर्थीला कधी आहे गणेश स्थापनेचा मुहूर्त? जाणून घ्या स्थापनेची योग्य विधी

Whatsapp New Feature: तुम्हाला मिळालेली माहिती खरी की खोटी? Whatsapp देणार खात्री, जाणून घ्या नवं फिचर

Car Accident : भीषण अपघात; अनियंत्रण कार ४० फुटावरून नदीत कोसळली, तरुणाचा जागीच मृत्यू

Ganpati Bappa 2025: उजवी की डावी? शास्त्रानुसार कोणत्या सोंडेचा गणपती बाप्पा घरी बसवणं असतं शुभ?

SCROLL FOR NEXT