Sunny Deol On  Saam TV
मनोरंजन बातम्या

Sunny Deol On 2024 Election: सनी देओल 2024 निवडणूक लढणार नाही, कारणही सांगताना म्हटलं...

Sunny Deol News:

Pooja Dange

Sunny Deol On Loksabha Election 2024:

अभिनेता सनी देओलने २०२४मध्ये लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले आहे. सनी देओलने सांगितले की अभिनेता म्हणून काम करत राहणं माझ्यासाठी निवडणूक आहे. त्याला अभिनेता म्हणून देशाची सेवा करायची आहे, जी तो करत आला आहे.

सनी देओल म्हणाला की, 'अभिनयात माझे मन रमते, मी ते करू शकतो. परंतु राजकारणात जर मी एखादं वचन दिलं आणि मी पूर्ण करू शकलो नाही तर ते मला सहन होणार नाही. मी असं नाही करू शकत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Acidity : ॲसिडीटीपासून मिळेल त्वरित आराम, फक्त रोज प्या 'हा' एक ज्यूस

शेंगदाणा टाकून अळुचं फतफतं कसं बनवायचं? सोपी रेसिपी| Alu Fadfade Recipe

NEET पेपर फुटी प्रकरणात CBI चा धक्कादायक खुलासा, परीक्षेच्या १० दिवस आधीच मोटेगावकरकडे प्रश्नपत्रिका, ५ लाख घेतल्याचं उघड

Maharashtra News Live Update : RTE प्रवेशात मोठा घोळ, ऑनलाइन पोर्टलवर बंद शाळा, पालकांची मात्र धावाधाव

Beed News: बीडमध्ये चाललंय काय? आश्रम शाळेत अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्याचा छळ, नवऱ्याला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT