Stree 2 Public Review canva
मनोरंजन बातम्या

Stree 2 Movie: 'स्त्री २'च्या यशानंतर श्रद्धा कपूरच्या ६ वर्षापूर्वीच्या सिनेमाची होतेय जोरदार चर्चा, काय आहे कारण?

Stree Movie Trending on OTT Platforms: 'स्त्री २' नंतर श्रद्धाचा ६ वर्ष जुना चित्रपट ओटीटीवर धुमाकूळ घालताना दिसतोय. स्त्री चित्रपट सध्या ओटीटी ट्रेंड्समध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव यांचा स्त्री २ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसतोय. स्त्री २ १५ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटामधील श्रद्धा आणि राजकुमारच्या जोडीला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसतोय. प्रेक्षकांकडून चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसतोय.

'स्त्री २' या चित्रपटामध्ये पंकज त्रिपाठी आणि अभिषेक बॅनर्जीच्या कॉमेडीने अनेक प्रेक्षकांना खळखळून हसवलंय. स्त्री २ चित्रपटाची जादू सर्वत्र पाहायला मिळतेय. चित्रपटामध्ये श्रद्धा कपूर चंदेरी गावाला संकटांपासून वाचवण्यासाठी डायन बनून लढतेय आहे. श्रद्धा कपूरचा हा डायन लूक अनेक प्रेक्षकांना आवडला आहे. माहितीनुसार, स्त्री २ या चित्रपटाने रिलीडच्या ८ व्या दिवशी सुमारे १६ कोंटींची कमाई केली आहे. अशी एकुम कमाई ३५० कोटी केली आहे

स्त्री २ चित्रपटाने रिलीच्या पहिल्याचं आठवड्यात साडेतीनशे कोटींचा टप्पा पार करत नवा इतिहास रचला आहे. पण वाचक मित्रांनो श्रद्धाच्या स्त्री २ चित्रपटासोबत तिचा अजून एक चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. २०१८मध्ये श्रद्धाचा स्त्री २ चा पहिला भाग प्रदर्शित झाला होती. आता स्त्री हा चित्रपट ओटीटीवर ट्रेंड करतोय. या चित्रपटामध्ये श्रद्धा आणि राजकुमार रावने मुख्या भूमिका साकारली हाती. स्त्री चित्रपटाचं कास्टींस अनेक प्रेक्षकांना आवडलं होते. २०१८ दरम्यान स्त्री चित्रपट ब्लॉकबास्टर ठरला होता. सध्या स्त्री ट्रेंडिंग चित्रपटांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

श्रद्धा आणि राजकुमार रावचा स्त्री चित्रपट बनवण्यासाठी २५ करोड रुपयांचा खर्च आला होता. स्त्री चित्रपटाला IMDBवर १० पैकी ७.५ रेटींग मिळाली आहे. स्त्री चित्रपटामध्ये चंदेरी गावामधील कथा दाखवणात आली आहे. जिथे एकही पुरुष सुरक्षित नसतो. त्यागातील स्त्री नावाची हडळ सर्व पुरुषांना त्रास देत असते. स्त्रीच्या यशानंतर आता स्त्री २ देखील बॉक्स ऑफिसवर सुपरहित ठरत आहे. या चित्रपटामध्ये सर कट्या नावाचं भूत स्त्रीयांसाठी संटक बनलं आहे. या संकटापासून स्त्रीयांना शद्धा कपूर म्हणजेच स्त्री वाचवताना दिस आहे.

Edited By: Nirmiti Rasal.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT