Tamannaah Bhatia Networth Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tamannaah Bhatia Networth: 'आज की रात' गाण्याने वेड लावणाऱ्या तमन्ना भाटियाची संपत्ती किती?

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टितल्या सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये तमन्नाची गणना केली जाते.

Manasvi Choudhary
Tamannaah Bhatia Networth

अभिनेत्री तमन्ना भाटिया ही दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Tamannaah Bhatia Networth

तमन्नाने टॉलिवूड,बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये काम केले आहे.

Tamannaah Bhatia Networth

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टितल्या सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये तमन्नाची गणना केली जाते.

Tamannaah Bhatia Networth

तमन्नाची एकूण संपत्ती ११० कोटी रूपये आहे. तमन्नाकडे बीएमडब्ल्यू, मर्सिडीज सारख्या अलिशान कार आहेत.

Tamannaah Bhatia Networth

तमन्ना चित्रपट, ब्रँडिग आणि स्टेज शोच्या माध्यमातून पैसे कमावते.

Tamannaah Bhatia Networth

तमन्ना एका चित्रपटासाठी ४ ते ५ कोटी रूपये मानधन घेते. तसेच चित्रपटातील एका गाण्यासाठी तमन्ना ६० लाख रूपये घेते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shefali Jariwala Property: शेफाली जरीवालाची एकूण संपत्ती किती? वारसदार कोण?

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Shocking : शेतात गेले ते परत आलेच नाहीत; आधी वडिलांनी स्वतःला संपवलं, त्यांना बघून मुलानंही मृत्यूला कवटाळलं

Sushil Kedia: मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल सुशील केडियांचं राज ठाकरेंना थेट आव्हान|VIDEO

SCROLL FOR NEXT