Mahesh Babu Namrata Shirodkar Love Story Google
मनोरंजन बातम्या

Mahesh Babu Love Story: साउथचा सुपरस्टार महेश बाबू पडला मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात; त्यांची प्यारवाली लव्हस्टोरी माहितीये का?

Mahesh Babu And Namrata Shirodkar Love Story: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील महेश बाबू हा लोकप्रिय अभिनेता आहे. महेश बाबूचे लग्न मराठमोळी अभिनेत्री नम्रता शिरोडकरशी झाले आहे. त्यांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे.

Siddhi Hande
Mahesh Babu Wife

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू हा खूप लोकप्रिय आहे. महेश बाबूची पत्नी एक मराठमोळी अभिनेत्री आहे.

Mahesh Babu Wife Namrata Shirodkar

अभिनेता महेश बाबूने मराठमोळी अभिनेत्री नम्रता शिरोडकरची लग्नगाठ बांधली. नम्रता शिरोडकर आज चित्रपटसृष्टीपासून लांब आहे परंतु तिने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.

Who is Mahesh Babu wife

नम्रताने मराठीसह बॉलिवूड आणि तेलगू चित्रपटातही काम केले आहे. नम्रता आणि महेश बाबूची भेट वामसी चित्रपटाच्या सेटवर झाली.

Mahesh Babu Namrata Shirodkar Lovestory

महेश बाबू आणि नम्रताने एकमेकांना ४ वर्ष डेट केले. त्यानंतर २००५ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली

Namrata Shirodkar Is Actress and Businesswomen

नम्रता ही महेश बाबूपेक्षा साडेतीन वर्षांनी मोठी आहे.नम्रता ही एक व्यावसायिका आहे. मिडिया रिपोर्टनुसार, तिचा मल्टीप्लेक्सचा व्यवसाय आणि रेस्टॉरंटदेखील आहे.

Namrata Shirodkar Occupation

नम्रता शिरोडकरचा जन्म २२ जानेवारी १९७२ रोजी महाराष्ट्रात झाला. नम्रता सुरुवातीला मॉडेलिंग करायची. तिने १९९३ मध्ये मिस इंडियाचा किताब पटकावला.

Mahesh Babu And Namrata Shirodkar

नम्रता शिरोडकर आणि महेश बाबू यांना गौतम आणि सितारा अशी दोन मुले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पोला धडक; ४ जीवलग मित्रांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: आदिती तटकरेंच्या मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढलीपदाधिकाऱ्यांची भावना

Apple cutting Tips: सफरचंद कापल्यानंतर काळे का पडतात?

Bridal Look Care: या ५ चुकांमुळे नेहमी खराब होतो ब्राइडल लूक...; तुमचं लग्न जर यावर्षी ठरलं असेल तर घ्या ही काळजी

Ginger Garlic Paste: मीठ आणि तेल वापरून बनवा आलं- लसूणाची पेस्ट, दिर्घकाळ टिकेल

SCROLL FOR NEXT