Sonam Wangchuk Hunger Strike SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sonam Wangchuk Hunger Strike : "खऱ्या रँचोसाठी आवाज उठवलाच पाहिजे...", बॉलिवूड अन् मराठी कलाकारांचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा | VIDEOS

Celebrity Support Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळी खंबीर पाठिंबा देत आहेत.

Shreya Maskar

शिक्षण व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी सोनम वांगचुक यांचे उपोषण

दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषण सुरू

सोनम वांगचुक यांना सामान्य जनतेपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांचा पाठिंबा

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक उपोषणाला बसले आहेत. जगभरातून त्यांना खंबीर पाठिंबा मिळत आहे. NEET वैद्यकीय प्रवेश परीक्षेत झालेली अनियमितता, पेपरफुटी आणि परीक्षा रद्द करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत सोनम वांगचुक अनिश्चित काळासाठी उपोषणावर बसले आहेत.

शिक्षण व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) या तरुणांच्या समर्थनार्थ त्यांनी हे उपोषण सुरू केले आहे. सोनम वांगचुक यांनी २८ जून २०२६ रोजी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे हे उपोषण सुरू केले. आता या उपोषणाचा तिसरा आठवडा सुरू आहे. या सोनम वांगचुक यांना सामान्य जनतेपासून ते कलाकारांपर्यंत सर्वजण पाठिंबा देताना दिसत आहेत.

शबाना आझमी

सयाजी शिंदे

अतुल कुलकर्णी

अभय देओल

झीनत अमान

सौरभ रजनीश चौघुले

ओमी वैद्य

प्रकाश राज

हेमंत ढोमे

hemant dhome

स्वरा भास्कर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

भाजपचा दणदणीत विजय, मुख्यमंत्र्यांना तातडीनं दिल्लीला बोलावलं; घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT