Sonam Kapoor Instagram @sonamkapoor
मनोरंजन बातम्या

Sonam Kapoor: सोनम कपूरने विकले करोडोचे घर, रिसेल प्रॉपर्टीतून झाला खच्चून फायदा

सोनम कपूरने बीकेसी येथील तिचे घर विकले आहे.

Pooja Dange

Sonam Kapor Sold Her House In Mumbai: अभिनेत्री सोनम कपूर नेहमीच चर्चेत असते. त्याचे कारण काहीही असो. सोनम अभिनयापासून ब्रेक घेऊन मुलगा वायूचे संगोपन करण्यात व्यस्त आहे. सध्या चर्चा आहे ती सोनम कपूरच्या घराची. सोनम कपूरने बीकेसी येथील तिचे घर विकले आहे. तिने हे घर २०१५च्या जून महिन्यात खरेदी केले होते.

squarefeatindia असलेल्या कागदपत्रांनुसार सोनम कपूरने हे घर ३१. ४८ करोडला खरेदी केले होते. डिसेंबर २०२२ साली सोनमने हे ३२.५० करोडला विकले आहे. सोनमला हे घर विकून खुप फायदा झाला आहे. सोनमचे हे घर ज्यांनी खरेदी केले आहे त्यांना घरासोबत चार कार पार्किंग जागा सुद्धा मिळाल्या आहेत. या बिल्डिंगमध्ये सर्व सुख-सुविधा उपलब्ध आहेत. सोनम कपूर या फ्लॅटचा जास्त वापर करत नव्हती.

squarefeatindiaचे फाउंडेर वरून सिंह माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सोनम कपूरचे हे मुंबईतील बीकेसी भागात होते. सोनमने सिग्नेचर आयलॅन्ड अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावर हे आलिशान घर खरेदी केले होते. सोनमचे हे घर एसएमएफ इन्फ्रास्ट्रक्टर यांनी खरेदी केले आहे. ज्याने सोनमचे हे घर खरेदी केले आहे त्याने या घराची १. ९५करोड स्टॅम्प ड्युटी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेसचा 80 जागांवरती दावा; 25 तारखेला पहिली यादी येणार

नागपूरच्या MIDC मधील पाण्याची टाकी कोसळली, ३ जणांचा मृत्यू, अनेकजण मलब्याखाली

RCF Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार रेल्वेत नोकरी; ५५० पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Flax seeds: स्किन-हेअर केअर आणि डायबिटीजसह 'हे' आजार होतील कायमचे दूर, रोज सकाळी एक चमचा खा 'या' बिया

Ajit Pawar : नंदुरबारला पावरफुल पालकमंत्री मिळणार? अजित पवारांच्या नावाची जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT