Sneha Majgaonkar Exit From Tu Chal Pudha Instagram @snehamajgaonkar
मनोरंजन बातम्या

Actress Left Tu Chal Pudha: 'तू चाल पुढं' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्रीची एक्झिट; व्हिडीओ शेअर करत सांगितले कारण

Tu chal Pudha Serial Update: 'तू चाल पुढं' या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्रीने ही मालिका सोडणार असल्याचे सांगितले आहे.

Pooja Dange

Sneha Majgaonkar Left Tu Chal Pudha Serial:

बाईपण भारी देवा या चित्रपटातून पुन्हा प्रसिद्धी झोतात आलेली आभिनेत्री दिपा परब 'तू चाल पुढं' या झी मराठीवरील मालिकेचा देखील भाग आहे. झी मराठी वाहिणीवरील ही मालिका खुप लोकप्रिय आहे. तसेच या मालिकेतील कलाकारांचा देखील मोठा चाहतावर्ग आहे.

'तू चाल पुढं' या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्रीने ही मालिका सोडणार असल्याचे सांगितले आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

'तू चाल पुढं' या मालिकेत प्राजक्ता पांडे ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने मालिका सोडली आहे. प्राजक्ताची भूमिका अभिनेत्री स्नेहा माजगावकर साकारत आहे. सोशल मीडियावर तिने पोस्ट करत ती या मालिकेत नसणार असल्याचे सांगितले आहे.

स्नेहा माजगावकरने मालिकेच्या शूटिंग दरम्यानचा व्हिडीओ शेअर करत सोशल मीडियावर शेअर केले आहे की, 'यादों की अलमारी, बिंग प्राजू... सिरिअल संपत नाहीये मी या पुढे सीरियलमध्ये नसेन…'

या व्हिडीओमध्ये स्नेहा तिचे सहकलाकार आणि मालिकेचे क्रू मेंबरसोबत अभिनेत्रींचे फोटो आहेत, तसेच सेटवरील काही फनी आणि सुखद आठवणी शेअर केल्या आहेत. (Latest Entertainment News)

स्नेहा माजगावकर 'एका लग्नाची तिसरी' गोष्ट' या मालिकेतून आपल्या भेटीला आली होती. त्यानंतर तिने मालिका, चित्रपट, वेबसीरीज अशा विविध माध्यमांमध्ये काम केले आहे.

स्नेहा माजगावकर 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील दत्ता म्हणजे सुहास शिरसाटची पत्नी आहे. दोघेही त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Multibagger Defence Stock: ६ महिन्यात पैसे दुप्पट; बाजारातील हटके स्टॉक, 5 वर्षांत लाखाचे झाले २४,२३,००० रुपये!

Maharashtra Live News Update : स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणाची पुढील सुनावणी 22 सप्टेंबरला

Donald Trump : भारतावर 100% टॅरिफ लावा... मोदींना मित्र म्हणवणाऱ्या ट्रम्पने पाठीत खंजीर खुपसला

Crime: आई गावाकडे गेली, बापाने घेतला संधीचा फायदा; पोटच्या मुलीवर बलात्कार, डोकेदुखीमुळे रुग्णालयात गेली अन्...

Fraud Case : मंत्रालयात लिपिक पदासाठी घेतल्या मुलाखती; आमिष देत गंडा घालणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, दोघे अटकेत

SCROLL FOR NEXT