Kiara Advani and Sidharth Malhotra Instagram @sidmalhotra
मनोरंजन बातम्या

Siddharth Malhotra: सिद्धार्थच्या गर्लफ्रेंड्सची लिस्ट मोठी! कियाराआधी 'या' अभिनेत्रींना केलंय डेट...

Siddharth Malhotra's Girlfriend List: आज बॉलिवूड अभिनेता आणि चॉकलेट हिरो समजला जाणाऱ्या सिद्धार्थचा आज ३८ वा वाढदिवस असून त्याचे अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेले.

Chetan Bodke

Siddharth Malhotra Birthday: बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी येत्या काही दिवसात लग्नबंधनात अडकणार आहे. त्यांची लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती, पण अखेर आता त्यांच्या लग्नाची तयारीही सुरु झाल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाले आहेत. आज बॉलिवूड अभिनेता आणि चॉकलेट हिरो समजला जाणाऱ्या सिद्धार्थचा आज ३८ वा वाढदिवस आहे.

Kiara Advani and Sidharth Malhotra image

त्याचे अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेले होते, अनेकदा त्यांच्यासोबत सिद्धार्थचे नावही जोडले गेले होते. त्यांच्या नावाची चर्चाही सोशल मीडियावर बरीच झाली होती. त्यातील एक नाव म्हणजे, कियारा अडवाणी सोबतचे. कियारा आणि सिद्धार्थच्या नावाची चर्चा अनेकदा होत होती. अखेर त्यांच्या लग्नाच्या तारखेची चर्चा होत असून अनेकदा पापाराझींच्या कॅमेऱ्यातही ते लग्नाची तयारी करत असताना दिसले होते.

Siddharth Malhotra And Alia Bhatt

दुसरी अभिनेत्री म्हणजे, आलिया भट्ट. आलिया आणि सिद्धार्थ या दोघांनीही 'स्टुडेंट ऑफ द इयर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटापासूनच त्यांच्या रिलेशनची चर्चा सुरु झाली होती.

Siddharth Malhotra And Tara Sutraria

सिद्धार्थ आणि तारा सुतारियाच्याही रिलेशनच्या चर्चा होत होत्या. हे दोघेही 'मरजावां' या चित्रपटात एकत्र दिसले होते. पण नंतर त्यांच्या या चर्चेला पुर्णविराम मिळाला होता. तारा आता आदर जैनला डेट करत आहे.

Siddharth Malhotra And Jacqueline Fernandez

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिज आणि सिद्धार्थ यांच्यातील रिलेशनच्या अनेकदा चर्चा झाल्या होत्या. पण त्यांच्यातील असे कोणतेही नाते नसून ते एक चांगले मित्र आहेत.

Sidharth Malhotra And Nicole Meyer

मिळालेल्या माहितीनुसार बॉलिवूडचा चॉकलेट बॉय सिद्धार्थ मल्होत्राने फेमस मॉडेल निकोल मेयरलाही डेट केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जुलैचा हप्ता खात्यात कधी जमा होणार? तारीख आली समोर; पण नाव वगळण्यात आलं असेल तर? 'असं' करा चेक

Maharashtra Live News Update : - पुण्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने लक्ष्मीनारायण चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू

Manikrao Kokate: रमीला ऑलम्पिकमध्ये मान्यता मिळणार; कोकाटेंना क्रीडा खातं मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंचा चिमटा|VIDEO

Yavat Pune : यवत हिंसाचार प्रकरणात पुणे पोलिसांची मोठी कारवाई, २२ जणांना अटक

2025 Raksha Bandhan: 9 ऑगस्ट रक्षाबंधनच्या ओवाळणीचा शुभ मुहूर्त काय? वेळ, महत्व आणि खास मंत्र घ्या जाणून

SCROLL FOR NEXT