श्वेता तिवारीच्या अडचणीत वाढ; भोपाळ प्रकरणानंतर अभिनेत्रीवर FIR दाखल Saam Tv
मनोरंजन बातम्या

श्वेता तिवारीच्या अडचणीत वाढ; भोपाळ प्रकरणानंतर अभिनेत्रीवर FIR दाखल

श्वेताने 'मेरी ब्रा का साइज भगवान ले रहे है' हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: छोट्या पडद्यावर प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अभिनेत्रीने देवाच्या विषयी केलेल्या खळबळजनक वक्तव्यामुळे तिच्यावर टीका केली जात आहे. आता अभिनेत्रीच्या अडचणीत आणखी वाढ झालेली दिसून येत आहे. श्वेता तिवारीने केलेल्या या वक्तव्याचा निषेध करत अभिनेत्रीवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

श्वेताच्या एका नव्या वेब सीरिजच्या प्रमोशन भोपाळमध्ये सुरू आहे. तेव्हा श्वेता आणि या वेब सीरिजची संपूर्ण टीम या सीरिजच्या प्रमोशनकरिता हॉटल जाहान नूमा पॅलेजमध्ये आली होती. त्यावेळी सुरू असलेल्या एका चर्चा सत्रामध्ये श्वेताने 'मेरी ब्रा का साइज भगवान ले रहे है' हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

भोपाळमधील अनेक लोक श्वेताच्या वक्तव्याचा निषेध करत आहेत. कसौटी जिंदगी की या मालिकेमधील अभिनयामुळे श्वेता तिवारीला विशेष लोकप्रियता मिळाली होती. तसेच बिग बॉसच्या चौथ्या सिझनची श्वेता ही विजेती स्पर्धक आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Use In Toilet: टॉयलेटमध्ये मोबाईल वापरल्याने होऊ शकतो मूळव्याध, आजपासून सोडी ती वाईट सवय

Brass Cleaning : पितळी देव काळे पडलेत? घरातील या २ गोष्टींनी मिळवा पुन्हा चमक; जाणून घ्या स्वच्छतेची सोपी पद्धत

Navratri Necklace Designs : गरबा लूकला चारचाँद लावतील 'हे' ७ नेकलेस डिझाइन्स, घागरा-चोळीसोबत नक्की ट्राय करा

Congress Protest Live Update : मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवत आहे - राहुल गांधी

SIR Update : SIR प्रक्रियेबाबत महत्त्वाची अपडेट! 'या' तारखेला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार; जाणून घ्या A to Z माहिती

SCROLL FOR NEXT