धक्कादायक! फिल्म इंडस्ट्रीत कामासाठी स्ट्रगलर अभिनेत्रीकडे शरीर सुखाची मागणी... Saam Tv
मनोरंजन बातम्या

धक्कादायक! फिल्म इंडस्ट्रीत कामासाठी स्ट्रगलर अभिनेत्रीकडे शरीर सुखाची मागणी...

फिल्म इंडस्ट्रीत काम देण्याच्या बदल्यात शरीर सुखाची (Body pleasure) मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सुरज सावंत

मुंबई: मुंबईत एका ३२ वर्षीय स्ट्रगलर अभिनेत्रीला (Actress) फिल्म इंडस्ट्रीत (Film Industry) कामाच्या बदल्यात शरीर सुखाची (Body pleasure) मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुलीने आरे पोलिसात (Aarey Police Station) स्वप्निल लोखंडे विरोधात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून आरोपी स्वप्निल लोखंडे याच्या विरोधात विनयभंग आणि धमकावल्या प्रकरणी गुन्हा (Crime) नोंदवून अटक केली आहे. (Shocking! Demanding body pleasure from struggling actress for work in film industry)

हे देखील पहा -

आरोपी स्वप्निलने मुलीला शारीरीक संबध न ठेवल्यास इंडस्ट्रीमध्ये बदनामी करून कोठेही काम मिळू देणार नाही अशी धमकी दिली होती. मागील अनेक दिवसांपासून स्वप्निल हे कृत्य करत असल्याचे मुलीने तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकारामुळे फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करु पाहणाऱ्या नवख्या आणि स्ट्रगलर्स कलाकारांना कशा गोष्टींना सामोरं जावं लागतं हे पुन्हा एकदा अधोरेखीत झालं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

भव्य विसर्जन मिरवणुकीत बाप्पावर फुलांचा वर्षाव; पाहा डोळ्यांची पारणं फेडणारं दृश्य|VIDEO

Anant Chaturdashi 2025 live updates : माजीं खासदरनवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्याकडून गणरायाचे विसर्जन

Marriage Tips : नवरा-बायकोचं नातं तुटण्यापूर्वी व्हा सावध; या गोष्टींमुळे वाढतो घटस्फोटाचा धोका

Ashane Waterfall : रायगडचे सौंदर्य वाढवणारा 'आषाणे' धबधबा, तुम्ही कधी पाहिला का?

SCROLL FOR NEXT