Dipika Kakar-Shoaib Ibrahim Instagram @ms.dipika
मनोरंजन बातम्या

Dipika Kakar Vlog: अचानक अभिनेत्रीची तब्येत बिघडली: मध्यरात्रीच दीपिका कक्कर हॉस्पिटलमध्ये

Dipika Kakar Health Condition: अभिनेत्री दीपिका कक्करला मध्यरात्रीच तब्येत बिघडल्याने हॉस्पिटलमध्ये जावे लागले.

Pooja Dange

Shoaib Ibrahim Share Wife Dipika Kakar Health Update:

टीव्ही मालिकेतील सुप्रसिद्ध कपल दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांना काही दिवसांपूर्वी मुलाचे स्वागत केले. मुलाच्या जन्मावेळी आणि जन्मानंतर दोघेही खूप चर्चेत होते. दरम्यान बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा दीपिका शोएब याच्याविषयी एक बातमी समोर आली आहे.

अभिनेत्री दीपिका कक्करला मध्यरात्रीच तब्येत बिघडल्याने हॉस्पिटलमध्ये जावे लागले. तिचा पती शोएबने याविषयी माहिती दिली आहे.

दीपिका आणि शोएब यूट्युब ब्लॉगच्या माध्यमातून त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती देत असतात. नुकतेच शोएबने एक ब्लॉगमध्ये सांगितले की, गेले काही दिवसात त्याची तब्यतेत बरी नव्हती. त्याला वायरल ताप आला होता. तसेच एक दिवस अचानक दीपिकाची देखील प्रक्रियि बिघडली. आणि तिला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं.

शोएब इब्राहिम अनेक दिवस व्लॉग केला नव्हता. तर त्याने असं का केलं हे सांगताना तो म्हणाला, 'गेल्या काही दिवसांपासून माझा मुलगा रुहन, पत्नी दीपिका आणि घरातील सगळ्यांना वायरल ताप असल्याने सगळे आजारी होते. एवढेच नाहीत तर दीपिकाचा घास दुखत होता आणि इन्फेक्शन देखील झाले होते. एकदा रात्री अचानक ती रडायला लागली. तिला इतकं दुखत होत की तिला झोपायला सुद्धा जमत नव्हतं.' (Celebrity)

त्यानंतर त्या व्लॉगमध्ये दीपिकाने देखील तिच्या प्रकृतीविषयी सांगितले. दीपिका म्हणाली की, 'माझी ताब्याइत आता बारी नाहीये. माझ्या घसा खूप दुखतोय. गेल्या काही दिवसांपासून माझी अवस्था खूप वाईट आहे. एकदा रात्री माझी हालत खूप वाईट झाली होती. मी खूप रडत होते. तेव्हा शोएब मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. एवढाच नाही तर रुहन आणि माँची देखील हीच अवस्था आहे.' (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Poor Sleep: तुमच्या 'या' वाईट सवयीमुळे झोप येण्यास येतो अडथळा, आजच टाळा

Last Stop Khanda Marathi Movie: प्रत्येकाला थिरकायला लावणारं "लास्ट स्टॉप खांदा" चित्रपटाचं टायटल साँग रिलीज, चित्रपट या दिवशी होणार रिलीज

Maharashtra Live News Update: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जलसमाधी आंदोलन

Rohit Arya Encounter: पवई ओलीसनाट्यातील आरोपीच्या छातीत गोळ्या, पोलिसांनी केला रोहित आर्याचा एन्काऊंटर|VIDEO

Powai Hostage Case: वेबसीरीजसाठी ऑडिशन, हॉल रेंटवर घेतला; मुलांना डांबण्याचा प्लान, मुंबईतील ओलीसनाट्याचा थरार वाचा!

SCROLL FOR NEXT