Shilpa Shetty Dance Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shilpa Shetty Dance : शिल्पा शेट्टीला पडली तांबडी-चामडी गाण्याची भुरळ, Video होतोय व्हायरल

Shilpa Shetty Dance On Tambdi Chamdi Song: शिल्पाने तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Manasvi Choudhary

नव्वद्दीतली अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं तिच्या अभिनयासह सौंदर्यानं मनं जिंकली आहेत. शिल्पा शेट्टी ही उत्तम नृत्यांगणा म्हणून देखील ओळखली जाते. अनेक रिअॅलिटी शोमध्ये तिने परिक्षण केले आहे. सोशल मीडियावर कायमच शिल्पा तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच शिल्पाने तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

सुंदर आणि फिट अभिनेत्री शिल्पा शेट्टीची ओळख आहे. शिल्पा सोशल मीडियावर तिच्या फिटनेसचे व्हिडीओ पोस्ट करते. नुकतेच शिल्पाने तिचा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.

शिल्पा शेट्टीने 'तांबडी चामडी' गाण्यावर डान्स केला आहे. हटके अंदाजात शिल्पाने खास लूक केला आहे. मजेशीर स्टेप्सने शिल्पाने तिचा अंदाज दाखवला आहे. “तांबडी चामडी आणि चेंबूर”, असं कॅप्शन लिहित शिल्पाने तिचा हटके डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.

शिल्पाचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.“मस्त”, “वेडी झाली की काय?”, “जबरदस्त”, “सुपर” “हास्यास्पद “हे काय आहे?” अशाप्रकारच्या नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

Monday Horoscope: कुटुंबातील कटकटी मिटतील, घरात येईल सुख समृद्धी, जाणून घ्या कसा असेन सोमवारचा दिवस

Monday Horoscope: पैशाची तंगी होईल दूर, ४ राशींना करावा लागेल खूप प्रवास, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update : कोल्हापूर महानगर पालिका निवडणूक, जनसुराज्य शक्ती – आरपीआय – पीआरपी यांचा ‘सुराज्य संकल्प’ जाहीरनामा जाहीर

आदित्य ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांची नक्कल, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT