Sheryl Lee Ralph Physical Abuse Instagram @thesherylleeralph
मनोरंजन बातम्या

Sheryl Lee Ralph: त्याने माझी मान पकडली आणि... लैंगिक शोषणाचा आरोप करत अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

Sheryl Lee Ralph Physical Abuse: शेरिल ली राल्फने तिच्या जीवनातील घटना उघड केली.

Saam Tv

Hollywood Actress Allegation On Her Co-Star: हॉलिवूड अभिनेत्री शेरिल ली राल्फ (Sheryl Lee Ralph)ने तिच्या जीवनातील एक अतिशय वाईट घटना सांगितली आहे. तिने सांगितले की, तिच्या जीवनात खूप वर्षांपूर्वी प्रसिद्ध टीव्ही शोच्या जजने (परीक्षक) लैंगिक शोषण केले आहे.

हॉलिवूडमधील प्रसिद्ध टीव्ही शो Abbott Elementaryमधील जजने हे वाईट कृत्य केल्याचे शेरिल ली राल्फने सांगितले आहे. तिचे म्हणणे आहे की, चॅनेलच्या लोकांना हे सर्व माहित होते. तसेच तिने सांगितले की, अनेकदा या लोकांनी तिच्याशी गैरवर्तन केले आहे. अनेकदा तिच्यासोबत मी तू सारख्या घटना उघडल्या आहेत जिथे पुरुषांनी तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे.

Way Up with Angela Yee या पॉडकास्टमध्ये शेरिल सहभागी झाली होती. या पॉडकास्टमध्ये तिने एका टीव्ही स्टारने तिचे लैंगिक शोषण केल्याचा दावा केला आहे. शेरिल सांगितले की, एक मोठ्या चॅनलच्या इव्हेंटमध्ये ती तिच्या कार्यक्रमाचे प्रमोशन करण्यासाठी गेली होती, तिथे तिचे लैंगिक शोषण करण्यात आले.

शेरिल ली राल्फ सांगितले की, मी एका सार्वजनिक ठिकाणी होतो. मी सूट घातला होता. मी माझ्या टीव्ही शोशी संबंधित काम करत होतो, त्यावेळी मी त्या शोचा एक भाग होतो. तो आणि मी एकाच चॅनेलसाठी काम करत होतो.

पुढे शेरिल ली राल्फने ही घटना अधिक उलगडून सांगितली. ती म्हणाली, 'तो माणूस आता आला. त्याने माझी मन मागून पकडली आणि स्वतःकडे फिरवून किस करू लागला. हे सर्वांनी पाहिलं.' शेरिल ली राल्फने तिचे शोषण करणाऱ्या व्यक्ती नाव सांगितले नाही. पुढे ती म्हणाली की, जज ग्रेग मॅथिस यांनी काहीही केले नाही. ते खूप चांगले आहेत.

शेरिल ली राल्फने तिच्या जीवनातील आणखी एक घटना उघड केली. एका प्रमोटरने तिला वाईट पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर शेरिलने याबाबत वेगळा पद्धतीने विचार करण्यास सुरुवात केली. तसेच भविष्यात या सगळ्यापासून ती स्वतःचा कसा बचाव करेल याविषयी विचार करू लागली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Katrina Kaif Age: पती विकी कौशलपेक्षा मोठी आहे कतरिना कैफ, दोघांच्या वयात किती आहे अंतर? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: पुण्यात अजित पवार यांची महत्त्वाची बैठक

Maharashtra Politics: 'उद्या आम्ही कुठे असू सांगता येत नाही...', माणिकराव कोकाटेंचे खळबळजनक विधान

'फक्त सांगा कोणती मुलगी पाठवू'; भाजप महिला नेत्याचा सेxx स्कँडलचा पर्दाफाश, नेत्यांना पुरवते परदेशी तरूणी

Bajra Soft Bhakri Tips: बाजरीची भाकरी थापताना तुटते? फुगतच नाही? '१' भन्नाट Idea, सॉफ्ट भाकरीचं सिक्रेट

SCROLL FOR NEXT