Shahid Kapoor Fulfil Father Pankaj Kapoor's Wish Instagram @shahidkapoor
मनोरंजन बातम्या

Shahid Kapoor's New Look: बापाचा शब्द अन् डोक्यावर पगडी... शाहिद कपूरने वडिलांसोबतचा खास फोटो केला शेअर

Shahid Kapoor: शाहिद त्याच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

Pooja Dange

Shahid Kapoor Turban Look:

शाहिद कपूर आघाडीच्या कलाकारांपैकी एक आहे. त्याचे आई-वडील दोघेही कलाकार आहेत. असे असले तरी शाहिदने खूप संघर्ष करून स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे.

शाहिद कपूरने त्याच्या अभिनय आणि लूक्समुळे खूप प्रसिद्ध मिळवली आहे. शाहिदने त्याची लव्हर बॉय इमेज ब्रेक करत कबीर सिंग आणि ब्लडी डॅडीसारख्या काल्कावृत्ती देखील साकारल्या आहे.

शाहिद कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. दरम्यान शाहिद त्याच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये शाहिद कपूरने पगडी बांधलेली दिसत आहे. तसेच त्याचे वडील पंकज कपूर देखील या फोटोंमध्ये त्याच्यासोबत दिसत आहेत.

काही वेळापूर्वी शाहिद कापुरने त्याच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये शाहिद पगडी बांधून घेताना दिसत आहे. शाहिदने या फोटोंना दिलेले कॅप्शन तुमचंही लक्ष वेधून घेईल. शाहिदने लिहिले आहे की, 'पप्पा नेहेमी बोलायचे के घरी लग्न असेल तेव्हा तू पगडी बांधशील ना' यवर्णून हे स्पष्ट होत की शाहिदच्या घरामध्ये लग्न आहे. (Latest Entertainment News)

शाहिद आपण या लूकमध्ये आपण फक्त 'जबी व्ही मेट' या चित्रपटामध्ये पाहिले आहे. त्यानंतर त्याच्या रिअल लाईफमध्ये आपण त्याला पहिल्यांदा असं पाहत असू.

शाहिद कपूरच्या कामाविषयी बोलायचे झाले तर कबीर सिंगनंतर एका यशस्वी चित्रपटाची वाट पाहत आहे. त्याचा जर्सी चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला. त्याने फर्जी या चित्रपटातून ओटीटीवर पदार्पण केले आहे. त्यानंतर त्याची ब्लडी डॅडी ही वेबसीरीज देखील प्रदर्शित झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heartbreaking: लेकाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईनेही सोडले प्राण; मन हेलावून टाकणारी कहाणी

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

Diwali: दिवाळीच्या दिवशी 'या' ठिकाणी पणती लावा, देवी लक्ष्मी होईल प्रस्नन

KDMC निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसणार, बड्या नेत्याने उघडपणे जाहीर केली नाराजी

SCROLL FOR NEXT