Jawan New Motion Poster Instagram @girijaoakgodbole
मनोरंजन बातम्या

Jawan Release Date Out: शाहरुख खानच्या 'जवान'चे नवीन पोस्टर प्रदर्शित; सप्टेंबरमध्ये होणार धमाका

Jawan Motion Poster Out: 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबर, २०२३ ला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Pooja Dange

Shah Rukh Khan's Jawan Release Date: शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एटली यांनी केले आहे. गौरी खानने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबर, २०२३ ला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

'जवान'च्या मोशन पोस्टरमध्ये एक माणूस भाल्यासारखं काहीतरी घेऊन उडी मारताना दिसत आहे. पोस्टरमधील त्या व्यक्तीच्या संपूर्ण अंगाला बँडेज आहेत. चित्रपटाशी संबंधित अनेक कलाकारांनी चित्रपटाचे पोस्टर शेअर केला आहे. तसेच शाहरुख खानने देखील चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहे.

मराठी अभिनेत्री गोडबोलेने देखील 'जवान'चे पोस्टर शेअर केले आहे. तसेच तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, '2 वर्षांच्या रक्त, घाम, अश्रू आणि स्वतःकडे ठेवलेले गुपित, माझा चित्रपट, आमचा चित्रपट अखेर चित्रपटगृहात येतोय!!' गिरिजाच्या या पोस्टरवर अनेक मराठी कलाकारांनी कमेंट करत तिचे अभिनंद केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Breaking: विषारी दारू प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, २२ बड्या सरकारी अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

Maharashtra News Live Update: पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Deool Band 2 Collection : आरं रं रं रं रं रं खतरनाक! प्रवीण तरडेंचा बॉक्स ऑफिसवर दबदबा, 'देऊळ बंद -2'ने कमावले तब्बल 'इतके' कोटी

मध्य रेल्वेवर ५ दिवसांचा विशेष पॉवर ब्लॉक; अनेक गाड्यांचे वेळापत्रक बदलले, जाणून घ्या टाइमटेबल

Crime: चंद्रपूर हादरले! माहेरी आलेल्या विवाहितेची हत्या, घरात घुसून गळ्यावरून चाकू फिरवला

SCROLL FOR NEXT