OTT Release Film And Web Series Saam Tv
मनोरंजन बातम्या

OTT Release This Week: सिनेरसिकांची यंदाची दिवाळी होणार खास, पहिल्याच आठवड्यात दमदार चित्रपटांची अन् वेब सीरिजची मिळणार मेजवानी...

OTT Release Film And Web Series: या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर कोण कोणते चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होणार आहेत त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत...

Chetan Bodke

OTT Release This Week

चित्रपट (Movie) आणि वेब सीरीज (Web Series) प्रेमींसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म हा उत्तम पर्याय आहे. प्रत्येक आठवड्याला ओटीटीवर (OTT Platform) नवनवीन कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. अशामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उत्तम आशयाच्या वेब सीरीज आणि चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहेत.

या आठवड्यात रिलीज होणारे उत्तम आशयाचे वेब सीरिज आणि चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर घरबसल्या आरामात पाहू शकता. या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर कोण कोणते चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होणार आहेत त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत... (OTT)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jawan

जवान (Jawan)

अ‍ॅटली दिग्दर्शित ‘जवान’ किंग खानच्या वाढदिवशी अर्थात २ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. हा चित्रपट तुम्ही ‘नेटफ्लिक्स’ (Netflix) वर पाहू शकणार आहेत.

Aarya 3

आर्या ३ (Aarya 3)

सुष्मिता सेन मुख्य भूमिकेत असलेली ‘आर्या ३’ वेब सीरीज येत्या ३ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. ही वेब सीरीज प्रेक्षक ‘डिज्ने प्लस हॉटस्टार’ (Disney Plus Hotstar) वर पाहू शकणार आहेत.

PI मीना (P.I. Meena)

एक हॉरर कथा असलेली नवीन वेब सिरीज ‘PI मीना’ ३ नोव्हेंबरला ओटीटीवर रिलीज होणार आहे. ही वेब सीरीज प्रेक्षकांना अ‍ॅमेझोन प्राईम व्हिडिओ (Amazon Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. (Web Series)

Scam 2003 Part 2 Trailer

स्कॅम २००३: द तेलगी स्टोरी (Scam 2003 - The Telgi Story)

हंसल मेहता दिग्दर्शित ‘स्कॅम २००३: द तेलगी स्टोरी’ या बहुचर्चित वेब सीरिजचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही वेबसीरीज प्रेक्षकांना ३ नोव्हेंबरपासून ‘सोनी लिव्ह’ (Sony Live) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. (Bollywood Film)

Takeshi's Castle

ताकेशीज कॅसल (Takeshi's Castle)

जपानी गेम शोवर आधारित ‘ताकेशीज कॅसल’ ही वेबसीरीज २ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. अ‍ॅमेझोन प्राईम व्हिडिओ (Amazon Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेबसीरिज पाहता येणार आहे.

टेम्पटेशन आयलंड इंडिया (Temptation Island India)

मौनी रॉय मुख्य भूमिकेत असलेली ‘टेम्पटेशन आयलंड इंडिया’ हा रिॲलिटी शो ३ नोव्हेंबरपासून जिओ सिनेमावर प्रदर्शित होत आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT