Salman Khan News  Saam tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan News : सलमान खानच्या घरावर गोळीबार घडवून आणणाऱ्याच्या मुसक्या आवळणार, पोलिसांनी आखला मोठा प्लान

Salman Khan house firing case : पोलिसांकडून सलमान खानच्या घरावर गोळीबार घडवून आणणाऱ्याच्या मुसक्या आवळण्याची शक्यता आहे. या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी मोठा प्लान आखला आहे.

Vishal Gangurde

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार घडवून आणण्याचे आरोप असलेल्या गँगस्टर गोल्डी ब्रार विरोधात एनआयएने रोख रक्कम बक्षीस म्हणून जाहीर केली आहे. गँगस्टर गोल्डी ब्रारवर १० लाख रुपयांचं रोख बक्षीस घोषित करण्यात आलं आहे. गँगस्टर गोल्डी ब्रार आणि गोल्डी ढिल्लन यांच्या विरोधात प्रत्येकी दहा लाखांचे बक्षीस एनआयएने जाहीर केलं आहे.

गँगस्टर गोल्डी ब्रार आणि गोल्डी ढिल्लन या आरोपींची माहिती देणाऱ्या व्यक्तीस मिळणार दहा लाख रुपये बक्षीस स्वरुपात मिळणार आहे. हे दोघे खंडणी,हत्या,अपहरण आणि देशविघातक कृत्ये केल्याच्या प्रकरणात दोन्ही आरोपी फरार आहेत.

एनआयएकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दोन्ही आरोपी फरार आहेत. शोध लागत नसल्यामुळे एनआयएकडून दहा लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आले.चंदिगढ येथील व्यावसायिकांकडून खंडणी आणि गोळीबार प्रकरणी रोख रक्कम बक्षीस जाहीर करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपुरात सकल ओबीसी समाजाचा उद्या महामोर्चा निघणार

दिवाळीच्या तोंडावर सोन्याला झळाळी; २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचा भाव किती? पहा लेटेस्ट दर

Ashok Mama : भैरवीच्या स्वप्नांना मिळणार अशोक मामांची खंबीर साथ; मालिका घेणार नवीन वळण, पाहा VIDEO

Shocking News : संतापजनक! खेळताना बॉल दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेला, संतापलेल्या सुरक्षारक्षकाकडून मुलांना बांधून मारहाण

Solapur : शेताच्या बांधावरून वाद; शेतकऱ्याने रागातून २०० केळीची झाडे केली उध्वस्त

SCROLL FOR NEXT