मनोरंजन बातम्या

Dunki Release Date: पुन्हा बदलली शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपटाची रिलीज डेट; नेमकं काय आहे कारण?

Pooja Dange

शाहरुख खानने ५ वर्षांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये पुनरागमन केले. २०२३ च्या जानेवारीला प्रदर्शित झालेला 'पठान' आणि सप्टेंबरमध्ये प्रदर्शित झालेला 'जवान' या चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं.

आता शाहरुख खान त्याच्या यावर्षीच्या ३ तिसऱ्या चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित शाहरुख खानचा 'डंकी' चित्रपट या डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. 'डंकी'च्या निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेटविषयी अपडेट शेअर केली आहे.

शाहरुखचा चित्रपट 'डंकी' आणि प्रभासचा चित्रपट 'सालार' एकाच दिवशी प्रदर्शित होणार होते. 'डंकी' आणि 'सालार' हे बॉक्स बीऑफिसवरील सर्वात मोठे क्लॅश आहे. परंतु आता शाहरुख खानच्या चित्रपटाची रिलीज देत बदलण्यात आली आहे.

'डंकी' रिलीज डेट बदलण्यामागचं कारण?

'डंकी' चित्रपटाचे पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या निर्मात्यांनी मोठी घोषणा केली आहे. तर 'डंकी' चित्रपटाची ही नवीन डेट भारतातील प्रेक्षकांसाठी नसून आतंरराष्ट्रीय मार्केटसाठी (भारताबाहेरील) आहे. भारतात 'डंकी' चित्रपट २२ डिसेंबरलाच प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Rule: तुमची कंपनी PF खात्यात कमी रक्कम जमा करतेय का? अशा प्रकारे एका क्लिकवर तपासा संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे स्व. आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी दाखल

Urmila Matondkar: मराठमोळ्या उर्मिला मातोंडकरचा दिवाळी स्पेशल ग्लॅमर्स लूक, पाहा खास PHOTO

फलटणच्या डॉक्टर महिलेला कोण प्रेशराइज करत होतं; साम टीव्हीच्या हाती लागलेल्या त्या पत्रात खळबळजनक माहिती

...तर फलटणच्या डॉक्टर महिलेचा जीव वाचू शकला असता

SCROLL FOR NEXT