मनोरंजन बातम्या

Shilpa Shetty Post: 'इंडियन पोलीस फोर्स' रिलीज डेट आऊट; सिद्धार्थ मल्होत्रासह शिल्पा, विवेक वाजवणार क्राईमचा बँड

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत 'इंडियन पोलीस फोर्स'ची रिलीज डेट जाहीर केली आहे

Pooja Dange

रोहित शेट्टीची बहुप्रतीक्षित वेबसीरीज 'इंडियन पोलीस फोर्स' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या वेबसीरीजची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीने याविषयी अधिकृत माहिती दिली आहे.

वेबसीरीजचे पोस्टर फारच इंटरेस्टिंग आहे. या वेबसीरीजच्या पोस्टरवरील शिल्पा शेट्टी आणि विवेक ऑबेरॉय यांनी लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत 'इंडियन पोलीस फोर्स'ची रिलीज डेट जाहीर केली आहे. तिने पोस्ट करत लिहिले आहे की, 'जेव्हा सायरन वाजेल तेव्हा समजून जा की क्राईमचा बँड वाजेल. पोलीस आले आहेत!'

'इंडियन पोलीस फार्स' ही रोहित शेट्टीची वेबसीरीज १९ जानेवारीला अमेझॉन प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा असल्याचे आधीच जाहीर करण्यात आले होते. तर आता शिल्पा शेट्टी आणि विवेक ऑबेरॉय देखील अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. पोस्टरमध्ये तिघांचा लुक देखील खूपच भारी दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT