MC Stan - Ikka Coming Together For New Track Saam TV
मनोरंजन बातम्या

MC Stan - Ikka: रॅप सेन्सेशन इक्का आणि एमसी स्टॅन टी-सीरीजच्या 'उर्वशी' ट्रॅकमध्ये घालणार धुमाकूळ

T Series New Song: भारतातील रॅप सेन्सेशन्स इक्का आणि एमसी स्टॅन टी-सीरीजच्या या सर्वात मोठ्या म्युझिक कंपनीसोबत काम करणार आहेत.

Pooja Dange

MC Stan - Ikka News Rap:

रॅपर एमसी स्टॅन 'बिग बॉस १६'च्या माध्यमातून भारताच्या घराघरात पोहोचला. जबदस्त फॅनफॉलोविंग असलेला एमसी स्टॅन ''बिग बॉस १६'चा विजेता देखील ठारला. एमसी स्टॅन त्याचे नवनवीन रॅप घेऊन भेटीला येत असतो.

एमसी स्टॅन त्याचा नवीन ट्रॅक घेऊन लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. पण यावेळी तो एकटा आपल्या भेटीला येणार नसून रॅपर इक्का देखील त्याच्यासोबत असणार आहे.

भारतातील रॅप सेन्सेशन्स इक्का आणि एमसी स्टॅन टी-सीरीजच्या या सर्वात मोठ्या म्युझिक कंपनीसोबत काम करणार आहेत. त्यांच्या नवीन ट्रॅकचे नाव 'उर्वशी' असे आहे. हे एक पार्टी सॉंग आहे. हे गाणे तुम्हाला थिरकायला भाग पडेल.

इक्का आणि एमसी स्टॅन पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. दोघेही त्यांच्या विशिष्ट्य शैलीसाठी ओळखली जातात. ही नवीन जोडी प्रेक्षांची मने जिंकण्यात नक्कीच यशस्वी होईल. (Latest Entertainment News)

'उर्वशी' हे ट्रॅक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज आहे. या ट्रॅकमध्ये इक्का आणि एमसी स्टॅनचे रॅप आणि हिप-हॉपमधील की-प्लेयर म्हणून आपल्या समोर येणार आहेत. हे लवकरच आपल्या भेटीला येईल.

एमसी स्टॅन 'बिग बॉस १६'चे (Bigg Boss) टायटल जिंल्यानंतर अनेक लाईव्ह इन्व्हेंट करताना दिसत आहे. तसेच तो विविध कार्यक्रमांचे प्रमोशन देखील करत असतो. इक्का 'हसल ०३' मधील नवीन बॉस आहे. नुकतेच हसलचे हे पर्व सुरू झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT