रणवीर सिंग-आलिया भट्ट पुन्हा दिसणार एकत्र Saam Tv
मनोरंजन बातम्या

रणवीर सिंग-आलिया भट्ट पुन्हा दिसणार एकत्र

आपल्या आगामी चित्रपटासह चित्रपट निर्माता करण जोहर धमाल करणार आहे. रॉकी आणि राणीची प्रेमकथा Rocky Aur Rani Ki Prem Kahani या चित्रपटाची घोषणा त्याने केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : आपल्या आगामी चित्रपटासह चित्रपट निर्माता करण जोहर धमाल करणार आहे. रॉकी आणि राणीची प्रेमकथा Rocky Aur Rani Ki Prem Kahani या चित्रपटाची घोषणा त्याने केली आहे. तो तब्बल पाच वर्षांनंतर या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात हात करून पाहणार आहे. या चित्रपटाच्या बहाण्याने रणवीर सिंग आणि आलिया भट्टची जोडी पुन्हा एकदा दिसणार आहे. Ranveer Singh and Alia Bhatt will be seen together again in the film

काही दिवसांपूर्वी करणने Karan ट्विटरच्या Twitter माध्यमातून याची घोषणा देखील केली होती. त्यांनी याबद्दलचे पोस्टही शेअर करुन उघड केले आहे. करण जोहरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने त्यात लिहिले आहे - माझ्या आवडत्या लोकांसमोर कॅमेराच्या मागे असण्याचा आनंद आहे ! रॉकी आणि राणीची प्रेमकथा सादर आम्हाला खूप आनंद होतो आहे. ही अनोखी कहाणी 2022 मध्ये तुम्हाला भेटायला पडद्यावर येईल.

आलियाने पोस्टर शेअर केले;

आलिया भट्ट ने आगामी चित्रपटाची घोषणा केल्यानंतर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने लिहिले आहे - एक प्रेमकथा जी आता सामान्यपेक्षा वेगळी होणार आहे - रॉकी आणि राणी. चित्रपटातील उर्वरित कुटुंबीयांना भेटण्यासाठी दुपारी 2:00 वाजता तयार रहा.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio VoLTE-VoNR: Jio ने सुरु केली नवीन सेवा; VoLTE की VoNR? नवीन 5G सेवेत कोणता फरक जाणून घ्या

Railway News : पुण्यासाठी रेल्वेचं गिफ्ट.. दिवाळी अन् दसऱ्यात धावणार विशेष ३०० गाड्या, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : मोठी बातमी! उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला

Bank Jobs 2025 : मोठी संधी! कॅनरा बँकेत लेखी परीक्षेशिवाय नोकरी, फक्त मुलाखत द्या आणि २२,००० रुपये पगार मिळवा

Viral Video: जीव धोक्यात घालून महिलेने दरोडेखोरांना शिकवला धडा, थेट ऑटोरिक्षाला लटकली...

SCROLL FOR NEXT