Rakshbandhan Special Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rakshbandhan Special: तुझ्याशी जमेना अन् तुझ्याशिवाय करमेना! 'या' आहेत मराठी चित्रपटसृष्टीत खट्याळ पण प्रेमळ बहीण-भावांच्या जोड्या

Siddhi Hande
Rakshbandhan Special

१९ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रक्षाबंधन साजरा केला जाणार आहे. रक्षाबंधन हा प्रत्येक भाऊ-बहिणीसाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो.

Marathi Actors Siblings

मराठी चित्रपटसृष्टीतील या भाऊ-बहि‍णींच्या जोड्या दरवर्षी रक्षाबंधनासाठी काहीतरी स्पेशल करतात. मराठी इंडस्ट्रीत भाऊ-बहि‍णींच्या जोड्यांबद्दल जाणून घेऊया.

Abhishek And Amruta Deshmukh Rakshbandhan Special

अमृता देशमुख-अभिषेक देशमुख

आई कुठे काय करते फेम अभिषेक देशमुख आणि अमृता देशमुख ही भावा बहि‍णींची जोडी खूपच प्रसिद्ध आहे. दरवर्षी अभिषेक अमृतासाठी काहीतरी स्पेशल गिफ्ट घेतो.

Abhinay-Swanandi Berde

अभिनय बेर्डे- स्वानंदी बेर्डे

अभिनय आणि स्वानंदी बेर्डे हे लक्ष्मीकांत आणि प्रिया बेर्डेंची मुले आहेत. या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे.

Shashank ketkar diskha ketkar

शशांक केतकर- दीक्षा केतकर

होणार सून मी या घरची फेम अभिनेता शशांक केतकरची बहीण दीक्षादेखील मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Mrunmayee-Gautami Deshpande

मृण्मयी देशपांडे-गौतमी देशपांडे

मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे या मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. या दोघीच एकमेकींना राखी बांधत रक्षाबंधन सेलीब्रेशन करतात.

Titeeksha Tawde-Khushboo Tawde

तितिक्षा तावडे- खुशबू तावडे

तितिक्षा तावडे आणि खुशबू तावडे ही मराठी चित्रपटसृष्टीतील बहि‍णींची लोकप्रिय जोडी आहे. या दोघीही रक्षाबंधनानिमित्त एकमेकांना राखी बांधतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT