Rakhi Sawant Grab Attention of PM Modi On Mumbai's Road Saam TV
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant On Chandrayaan 3 : मोदींनी मुंबईतील रस्ते सुधारावेत... राखी सावंतची पंतप्रधानांना विनंती

Rakhi Sawant Request To PM Modi: पंतप्रधान मोदींनी तिला लॉंच केला नाही म्हणून राखी निराश झाली आहे.

Pooja Dange

Rakhi Sawant Want PM Modi Launched Her On Moon : अभिनेत्री राखी सावंत नेहमीच लोकांचे लक्ष वेधत असते. काही तिला अटेंशन सीकर म्हणतात तर काही ड्रामा क्वीन. राखी सावंत रोजच पापाराझींच्या कॅमेरामध्ये स्पॉट होत असते.

चांद्रयान ३ च्या यशस्वी उडाननानंतर राखी सावंत आनंद व्यक्त केला आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी तिला लॉंच केला नाही म्हणून ती निराश झाली आहे.

राखी सावंत यावेळी जेव्हा पापाराझींच्या कॅमेरात कैद झाली तेव्हा तिने सफेद रंगाची साडी नेसली होती. तरच तिच्या ब्लाऊजवर काचांचे काम केले होते. तसेच तिने सफेद आणि ऑक्सडाइज ज्वेलरी घातली होती. (Latest Entertainment News)

चांद्रयान ३च्या लाँचविषयी बोलताना राखी म्हणाली, 'आज खूप मोठा दिवस आहे. चांद्रयान ३ ने अवकाशात झेप घेतली आहे त्यामुळेआज सगळ्यांनी सफेद रंगाचे कपडे घालावे अशी माझी इच्छा आहे.

आज मी चंद्राची चांदणी झाले आहे. बघ आज चांद्रयानासोबत मी स्वतःला कसं लाँच केलं आहे. आज मी सर्व वैज्ञानिकांचे अभिनंदन करते. मी सुद्धा एक वैज्ञानिक आहे. तुम्ही पाहिलात का मी स्वतःला कसं लाँच केलं आहे ते?'

राखीला जेव्हा कळलं चांद्रयानाच्या प्रेक्षपणावेळी पंतप्रधान मोदी भारतात नव्हते. पंतप्रधान मोदी सध्या पॅरिसला गेले आहेत. तेव्हा राखी म्हणाली, 'काय ते पॅरिसमध्ये आहेत? मग ते रॉकेट लाँच कसं पाहणार?

त्यांच्याकडे स्पेशल टेलिस्कोप आहे का चांद्रयान ३ पॅरिसमधून पाहण्यासाठी? मला त्यांना सांगायचं की यासगळ्यापेक्षा त्यांनी मुंबईतील रस्ते चांगले केले तर बरं होईल. मुंबईतील रस्त्यांवर किती खड्डे आहेत चंद्रासारखे.'

राखी पुराविषयी देखील बोलली, 'हिमाचल आणि दिल्लीतील पूरस्थिती पाहून मला खूप वाईट वाटले. मी त्य्नाच्यासाठी प्रार्थना करत आहे. अशा भयंकर पुसरापासून वाचविण्यासाठी सरकार धरणे का बांधत नाहीत?'

तसेच राखी पुढे म्हणाली की, 'माझा मूड ऑफ आहे. मोदींनी मला चांद्रयान ३ सोबत लाँच का केले नाही? त्यामुळे मी चंद्रावर लाँच झाले असते आणि मला माझ्या चंद्राला भेटता आले असते.'

राखी या चांद्रयान ३ च्या प्रक्षेपणामुळे खूप आनंदी आहे. तिने हा आनंद साजरा केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

SCROLL FOR NEXT