Rajeshwari Kharat News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rajeshwari Kharat: जब्या आणि शालू लवकरच देणार गुडन्यूज; अभिनेत्री राजेश्वरी खरातने दिली मोठी हिंट

Rajeshwari Kharat News: फॅन्ड्री फेम शालू म्हणजेच मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरात लवकरच तिच्या चाहत्यांना एक “मोठी गुडन्यूज” देणार आहेत.

Shruti Vilas Kadam

Rajeshwari Kharat News: फॅन्ड्री फेम शालू म्हणजेच मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरात लवकरच तिच्या चाहत्यांना एक “मोठी गुडन्यूज” देणार आहेत. या गोडन्यूजमध्ये फॅन्ड्री फेम जब्या म्हणजेच सोमनाथ आव्हाडे देखील तिच्यासोबत असणार असल्याचा खुलासा तिने एक पोडकास्ट मुलाखतीत केला आहे. हा तिच्या व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला असून चाहत्यांना जब्या आणि शालू नक्की कोणती गुडन्यूज देणार याची उत्सुकता लागली आहे.

राजश्री मराठीच्या पोडकास्ट मुलाखतीत राजेश्वरीला विचारण्यात येत तू सोमनाथ आव्हाडे लग्न केलंस का? कारण सोशल मीडियावर त्यांचे लग्नाच्या अफवांना उधाण आलं आहे.यावर ती सांगते, “वेळ आल्यावरच अधिकृत माहिती दिली जाईल,” आणि आतापर्यंत काही गोष्टी गुप्तच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मी पुढच्या काही दिवसांत सर्वांना गुडन्यूज देणार आहे.

राजेश्वरीने “जेव्हा म्हणालं तेव्हा आम्ही तुम्हाला आनंदाची बातमी देऊ,” असे म्हणत तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकतेचा वातावरण निर्माण केले आहे. ज्या सोशल मीडिया फोटोमध्ये दोघे लग्नसोहळ्यासारखे क्षण शेअर करत होते. हळदीपासून ते पारंपरिक बंडी बांधण्यापर्यंतचे दृश्यत्यामुळे हा गोंधळ वाढला आहे.

राजेश्वरीने तुम्हाला “येणाऱ्या काही दिवसांत” आगामी चित्रपट/वेबसिरीज संदर्भात अधिक माहिती देण्याचे आश्वासन दिले आहे, ज्यानंतर सोमनाथसोबतच्या तिच्या विविध प्रोजेक्ट्सची अधिकृत घोषणा होईल असे देखील तिने सांगून येत्या काळात दोघे ऑनस्क्रिन एकत्र दिसतील असे सांगून तिने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.

राजेश्वरी खरातने यावेळी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यावेळी तिने धर्मांतर केले नसल्याचे सांगून ती मुळात ख्रिस्ती धर्मिय असल्याचे सांगून धर्मासारख्या वैयक्तिक गोष्टीला चर्चेचा विषय बनवू नये असे देखील तिने सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT