Raj Kundra Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raj Kundra च्या अडचणीत वाढ; शेकडो अश्लिल व्हिडिओ पोलिसांच्या हाती

पॉर्नोग्राफी प्रकरण (Raj Kundra Case) आता ईडीने (ED) घेतली उडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

सुरज सावंत

मुंबई: पॉर्नोग्राफी प्रकरण (Raj Kundra Case) आता ईडीने (ED) घेतली उडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात (Case Of Pornography) ईडीने मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) संबधित गुन्ह्यांबाबत माहिती मागवली आहे. प्रकारणात कोट्यावधी रुपयांची उलाढास झाल्याने आता या प्रकरणाचा ईडी समांतर तपास करणार आहे.

राज कुंद्राच्या केसची चौकशा करत असताना तपासात शेकडो अश्लिल व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. याच प्रकरणात मालवणी पोलिसात एका 21 वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून नवा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्यात अजय श्रीमंत, अभिजीत हरीशचंद्र, गेहना वशिष्ठ, प्रिन्स कश्यप अशी आरोपींची नावे आहेत.

मुलीला चिञपटात काम देतो सांगून तिला अश्लिल व्हिडिओ करण्यास भाग पाडले. हेच व्हिडिओ हाॅर्टशाॅर्ट, गुपचुप, न्यूफिलिक्स या अँपवर अपलोड करण्यात आले होते. हा गुन्हा आता पुढील तपासासाठी प्राँपर्टी सेलच्या अधिकाऱ्यांकडे वर्ग केलेला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car battery life: कारची बॅटरी किती वर्ष चालते? जाणून घ्या कधी बदलावी?

Maharashtra News Live Update: बीड शहरातील जुना धानोरा रोड भागातील पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया

Ragi Recipe: नाचणीची फक्त भाकरी नाही, तर 'या' 5 सोप्या रेसिपी नक्की ट्राय करा

Uddhav Thackeray: ज्ञानेश कुमारांचा राजीनामा घ्या अन् तुरुंगात टाका, उद्धव ठाकरेंची मोठी मागणी

Onion juice for hair: कांद्याचा की बटाट्याचा? लांबसडक केसांसाठी कोणता रस लावावा?

SCROLL FOR NEXT