Priyanka Chopra Saam Tv
मनोरंजन बातम्या

Priyanka Chopra: प्रियांका चोप्रा आणि निक जोनसचा 'हा' लूक आला समोर; जो पाहून व्हाल थक्क!

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनस हे कपल बॅालिवूडच्या लोकप्रिय कपलपैकी एक आहेत.

साम वृत्तसंथा

मुंबई: अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि अमेरिकन सिंगर निक जोनस हे कपल बॅालिवूडच्या लोकप्रिय कपलपैकी एक आहेत. अनेकदा कपल त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. या कपलचे फोटो व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात.

अनेकदा कपलचे रोमॅंटिक मूडमधील फोटो प्रसिध्दीस आले आहेत. आतादेखील, प्रियांका आणि निकचा असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघेही कॅमेऱ्यासमोर 'अश्या' हॉट लूकमध्ये समोर आले आहे. जो पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल!

फोटोमध्ये प्रियांकाने रिव्हिलिंग ड्रेस घातला आहे. तिने भगव्या रंगाचा स्कट- टॅाप घातला आहे. प्रियांकाचा हा बोल्ड लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो आहे. तर निकने प्रिटेंड शर्ट- पॅट घातली आहे. दोघेंही कॅमेऱ्यासमोर हॅाटलूकमध्ये समोर आले आहेत.

प्रियांका आणि निक कपल सोशल मिडीयावर चांगलेच एक्टिव्ह असतात. कपल त्यांच्या फोटो, व्हिडीओ आणि लाईव्हच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अनेकदा प्रियांका सोशल मीडियावर निकसोबतचे एकापेक्षा एक बोल्ड फोटो शेअर करत असते. फोटोंवर चाहते दोघांचे कौतुक करत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याण जवळील गांधारी नदीत तरुण बुडाला

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर राज ठाकरेंच्या निकटवर्तीयाचा भीषण अपघात, मनसे नेत्याच्या फॉर्च्युनरचा चक्काचूर

Shocking : संतापजनक! आई-वडिलांच्या मृत्यूनंतर २ मुलींना काकाने विकले, नराधमांनी वर्षभर बलात्कार केला, व्हिडिओ सोशल मीडियावर केले अपलोड

Fort In Mumbai : मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार, वांद्रेपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' किल्ला

Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

SCROLL FOR NEXT