Pravin Vitthal Tarde Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pravin Vitthal Tarde: 'एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री....' प्रवीण तरडेंनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले...

Pravin Vitthal Tarde Vote Assembly Election 2024: अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी देखील मतदान केले आहे.

Manasvi Choudhary

Maharashtra Assembly Election 2024: आज सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वसामान्यापासून राजकीय मंडळी, सिनेसृष्टीतील कलाकार मंडळीनी देखील मतदान केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कलाकारांनी मतदान करत चाहत्यांनी मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखसह बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी देखील मतदान केले आहे. मतदान केल्यानंतर प्रवीण तरडे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखसह बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी देखील मतदान केले आहे. मतदान केल्यानंतर प्रवीण तरडे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रावर प्रवीण तरडे यांनी पत्नी स्नेहल तरडे यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान झाल्यानंतर प्रवीण तरडे यांनी माध्यमाशी संवाद साधला आहे. दरम्यान, पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

"एकनाथ शिंदे यांनी जे काम गेल्या अनेक महिन्यांपासून करत आहेत यामुळे कुठेतरी अस्थिर झालेले सरकार आता स्थिर झालेलं दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हाव अशी इच्छा मराठी अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी व्यक्त केली आहे.

दिग्दर्शक, निर्माते प्रवीण तरडे यांचा राजकरणात सक्रिय सहभाग असतो. प्रवीण तरडे यांनी धर्मवीर चित्रपट दिग्दर्शित केला. शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात एकनाथ शिंदे यांच्याविषयीचं नातं दाखवण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

SCROLL FOR NEXT