Prathamesh Parab Dance Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prathamesh Parab Dance Video: प्रथमेश परबने बायकोसह धरला झापुक झुपूक गाण्यावर ठेका! व्हिडिओ गुलीकत व्हायरल

Prathamesh Parab Dance On Zapuk- Zupuk Song: प्रथमेशने बिग बॉस फेम सुरज चव्हाणच्या झापुक झुपूक गाण्यावर डान्स केला आहे. जो त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Manasvi Choudhary

टाईमपास चित्रपटातून घराघरात पोहचलेला अभिनेता प्रथमेश परब सोशल मीडियावर चर्चेत आहे. प्रथमेशने त्याच्या अभिनयाने अत्यंत कमी वेळात प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नुकतंच प्रथमेशने बिग बॉस फेम सुरज चव्हाणच्या झापुक झुपूक गाण्यावर डान्स केला आहे. जो त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणाऱ्या प्रथमेशने त्याच्या नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रथमेशने बायकोसोबत डान्स केला आहे. दोघांनीही मँचिग लूकमध्ये भन्नाट डान्स केला आहे. पैठणी खास लूकमध्ये दोघेही फारच सुंदर दिसत आहेत. प्रथमेशच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

बिग बॉस मराठी पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणने त्याच्या हटके स्टाईलने मनोरंजन केले. सुरजने बिग बॉसच्या घरात झापुक झुपूक गाणे प्रेक्षकांसमोर सादर केले. तेव्हापासून हे गाणं चांगलच गाजतंय या गाण्यावर सोशल मीडियावर अनेक रिल्स आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. नुकतंच प्रथमेश आणि पत्नी क्षितीजाच्या झापुक- झुपूक डान्सवर लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT