मनोरंजन बातम्या

Prathamesh Laghate Video: प्रथमेश लघाटेने बाप्पासाठी बनवला खास नैवेद्य; सोशल मीडियावर होतंय कौतुक

Prathmesh Laghate: गोड आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या प्रथमेश लघाटेने कोकणात गणेशोत्सव साजरा केला आहे.

Pooja Dange

Little Champ Prathamesh Laghate Making Modak:

झी मराठीवरील 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'चे पहिले पर्व खूप गाजले. या सीजनमधील पंचरत्ने आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. ही पंचरत्ने आजही तितकीच प्रसिद्ध आहेत. तसेच कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात.

गोड आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या प्रथमेश लघाटेने कोकणात गणेशोत्सव साजरा केला आहे. प्रथमेशने बाप्पासाठी मोदक देखील बनवले आहेत. त्याच्या व्हिडीओ त्याने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडीओ नेटकऱ्यांनी अप्रतिम कमेंट केल्या आहेत.

प्रथमेश लाघटने त्याच्या सोशल मीडियावर त्याचा मोदक बनवतानाच व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रथमेश सोवळं नेसून मोदक बनवत आहे. तसेच प्रथमेश दरवर्षी मोदक बनवत असल्याचे देखील त्याने सांगितलं आहे. प्रथमेशने खूप सुंदर मोदक बनवला आहे.

प्रथमेशच्या या व्हिडीओवर मुग्धा वैशंपायन देखील कमेंट केली आहे. 'मुग्धाची मजा आहे, मोदक Making मोदक, करणारा मोदक खाणारा मोदक... वाह...मस्तच प्रथमेश...., मोदकच मोदक बनवतोय..... कित्ती गोड, मोदक तुझ्याप्रमाणेच तू बनवलेला मोदक ही गोड, सेलेब्रेटी झालास तरी परंपरा सोडली नाहीस छान वाटलं' अशा कमेंट नेटकरी करत आहेत.

प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन एकत्र गाण्याचे कार्यक्रम करत असतात. यावर्षी जून महिन्यात त्या दोघांनी त्यांच्या नात्याची कबुली देखील दिली आहे. 'आमचं ठरलंय' अशी पोस्ट या दोघांनी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Rain: 'पालिका आयुक्तांचा जलअभिषेक करू', अंधेरीत पाणी साचल्यावर मनसेचा इशारा

Maharashtra Rain Live News: मुंबई गोवा महामार्गावर चोळई गावाजवळ कंटेनर पलटी

Mumbai Rain: मुंबईत उद्या शाळांना सुट्टी? पुढचे १२ तास महत्वाचे, मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Rain Update: राज्यभरात पावसाचे धुमशान; मराठवाड्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, जाणून घ्या कुठे काय आहे स्थिती?

दोन लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल शानदार व्याजदर; 'या' बँकेने आणलीय धमाकेदार योजना; जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT