B Grade Actress jesse jane Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actress Death : प्रसिद्ध बी ग्रेड चित्रपट अभिनेत्रीचा राहत्या घरात आढळला संशयास्पद मृतदेह

B Grade Actress : वर्ष २००० च्या काळात जेन खूप प्रकाशझोत आली होती.तिच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर पसरली तेव्हा इंडस्ट्रीसह चाहत्यांनाही धक्का बसलाय. जेसी जेनचा जन्म १६ जुलै १९८० मध्ये झाला होता.

Bharat Jadhav

Actress jesse jane Death :

पॉर्न चित्रपटसृष्टीतून एक दुखद घटना घडलीय. प्रसिद्ध पॉर्न स्टार जेसी जेनचं निधन झालं आहे. राहत्या घरात तिचा आणि तिच्या प्रियकराचा संशयास्पद मृतदेह आढळून आलाय. जेसी जेनचा ४३ वर्षी निधन वृत्तामुळे चाहत्यांमध्ये आणि चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरलीय. जेसी जेन अनेक वादामुळे चर्चेत राहत होती. जेसी जेनही बी ग्रेड चित्रपटात सर्वात मोठं मानधन घेणारी अभिनेत्री होती. बुधवारी तिचा मृतदेह तिच्या राहत्या घरात आढळून आला. (Latest News)

पोलिसांना हा घटेनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी जेसी जेनचा मृत्यू हा ड्रग्जच्या ओव्हर डोसमुळे झाल्याचं सांगितलं. पोलिसांना जेसी जेनच्या प्रियकर सुद्धा त्याच घरात मृतवस्थेत आढळलाय. तिच्या प्रियकराचं नाव ब्रेट हसनमुएलर आहे. दोघांचा मृतदेह आढळून आल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोर्नोग्राफी इंड्रस्टीत जेसी जेनचं मोठं नाव होतं. वर्ष २००० च्या काळात जेन खूप प्रकाशझोत आली होती.तिच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर पसरली तेव्हा इंडस्ट्रीसह चाहत्यांनाही धक्का बसलाय. जेसी जेनचा जन्म १६ जुलै १९८० मध्ये फोर्ट वर्थच्या Cynthia Ann Howellमध्ये झाला होता. वर्ष १९९८ मध्ये तिने पदवी शिक्षण पूर्ण केलं होतं. एकेकाळी जेनीने टाइम हवाईयन ट्रॉफिक बिकनी मॉडल म्हणून काम केलं होतं. वर्ष २००३ मध्ये 'बीट द डेव्हिल' मधून तिने पॉर्न फिल्म्समध्ये पदार्पण केले. यानंतर तिने 'नॉटी एमेच्योर होम व्हिडिओ' आणि 'नाईट कॉल्स' नावाचे दोन शो केले ज्यासाठी तिला पुरस्कारही मिळाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT