पतीकडून पूनम पांडेला जबर मारहाण, वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार instagram
मनोरंजन बातम्या

पतीकडून पूनम पांडेला जबर मारहाण, वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार

सॅमने पुनमच्या केसाला धरून तिचे डोके भिंतीवर आपटलं.

सूरज सावंत

मुंबई - पुनम पांडेने पती सॅम अहमद बॉम्बे विरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पुनम सॅमची पहिली पत्नी अलविरासोबत बोलत असल्याचा राग मनात धरून सॅमने पूनमला मारहाण केल्याचा आरोप पुनमने केला आहे. सॅमने पुनमच्या केसाला धरून तिचे डोके भिंतीवर आपटलं.

हे देखील पहा -

तसेच तिच्या तोंडावर ठोसा मारल्याने डाव्या डोळ्याला गंभीर जखम झाली असून त्यामुळे आपल्यला कमी दिसू लागल्याची तक्रार पुनमने केली आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सॅम बॉम्बे याला अटक केली असून या प्रकरणी वांद्रे पोलिस अधिक तपास करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT