Vaibhav Tatwawadi Birthday 
मनोरंजन बातम्या

Vaibhav Tatwawadi Birthday: वैभव तत्ववादीच्या वाढदिवसाला मित्रांचा धिंगाणा; Video व्हायरल

Vaibhav Tatwawadi Post:

Pooja Dange

Pooja Sawant and Bhushan Pradhan Celebrate Vaibhav's Birthday:

अभिनेता वैभव तत्ववादीचा बॉलिवूडमध्ये झळकत आहे. आज वैभव तत्ववादीचा ३५ वा वाढदिवस आहे. २५ सप्टेंबर, १९८८ साली वैभवचा जन्म झाला.

वैभवच्या ३५ व्या वाढदिवशी त्याच्या मित्र-मैत्रिणींनी त्याला खास सरप्राईज दिले आहे.

अभिनेत्री पूजा सावंत आणि अभिनेता भूषण प्रधान यांनी मध्यरात्री वैभवचा वाढदिवस साजरा केला. औक्षणाचं ताट आणि केक घेऊन त्यांनी वैभवच्या घरात एन्ट्री केली.

पूजा सावंतने वैभव तत्ववादीचे औक्षण केले. त्यानंतर वैभवने केक कापला. त्यानंतर या सगळ्यांनी मिळून खूप मस्ती केली. वैभवने हा व्हिडीओ त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

व्हिडीओ शेअर करत वैभवाने सुनंदार कॅप्शन देखील लिहिलं आहे. वैभवाने लिहिलं आहे की, 'सूर्याभोवती आणखी एक परिक्रमा पाहायला मिळणार! आणखी एका वर्ष ऍडव्हेंचर, अनुभव आणि प्रेम मिळेल यासाठी कृतज्ञ. प्रत्येक क्षणाचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी आणि येणाऱ्या सर्व गोष्टींचा स्वीकार करण्यासाठी येथे आहे. वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा आणि माझ्या प्रवासाचा एक भाग असल्याबद्दल धन्यवाद. माझे आयुष्य प्रेम आणि आठवणींनी भरल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

Sunday Horoscope : आपलं कोण अन् परकं कोण ओळखायला शिका; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध, वाचा रविवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT