Salman Khan Birthday  Instagram @instantbollywood
मनोरंजन बातम्या

Salman Khan : सलमानला शुभेच्छा द्यायला आलेल्या चाहत्यांची गर्दी अनियंत्रित; पोलिसांना करावा लागला लाठीमार

सलमानच्या चाहत्यांना केलेली ही गर्दीला पोलिसांना आटोक्यात आणणे कठीण गेले.

Pooja Dange

Salman Khan Birthday: बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान यांचा आज (२७ डिसेंबर) ५७व वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याची बहीण अर्पिता खान आणि आयुष्य शर्मा यांनी पार्टीचे आयोजन केले होते. सलमानच्या बर्थडे पार्टीला अनेक बॉलिवूड कलाकारांनी उपस्थिती लावली होती. तर आज त्याच्या चाहत्यांनी त्याच्या घराबाहेर हजेरी लावली. सलमानच्या चाहत्यांना केलेली ही गर्दीला पोलिसांना आटोक्यात आणणे कठीण गेले. त्यानंतर हे झाले ते पाहून सगळ्या चाहत्यांना घाम सुटला.

सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांनी त्याच्या घराबाहेर प्रचंड गर्दी केली होती. मुंबईतील बांद्रा येतील सलमाच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सलमानचे चाहते जमले होते. सलमान खानने त्याच्या चाहत्यांना येऊन अभिवादन देखील केले. सलमानला पाहून चाहत्यांचा उत्साह अजून वाढला. सलमान खानला बघण्यासाठी इतके इतके चाहते आले होते की त्या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जे करावा लागला.

सलमान खानचे घर रस्त्यात असल्याने पोलिसांना गर्दी आटोक्यात आणणे गरजेचे होते. दरम्यान या गर्दीत चाहत्यांचे बरेच नुकसान झाले. कोणाच्या चपला हरवल्या, कोणाच्या बॅग गेल्या. सगळीकडे पळापळ सुरू झाली. सलमानला भेटायला आलेल्या या चाहत्यांना पोलिसांचा चांगलाच मार पडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

SCROLL FOR NEXT