पवनदीप राजन ठरला 'इंडियन आयडल 12'चा विजेता... Saam tv
मनोरंजन बातम्या

पवनदीप राजन ठरला 'इंडियन आयडल 12'चा विजेता...

' इंडियन आयडॉल 12 ' ला अंतिम विजेता ठरला आहे. या हंगामातील विजयाचा ताज पवनदीप राजनच्या डोक्यावर सजला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

' इंडियन आयडॉल 12 ' ला अंतिम विजेता ठरला आहे. या हंगामातील विजयाचा ताज पवनदीप राजनच्या डोक्यावर सजला आहे. त्याचबरोबर अरुणिता कांजीलाल दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. 'इंडियन आयडल 12' चा शेवट रविवारी दुपारी 12 ते रात्री 12 पर्यंत चालला. या हंगामाचा विजेता होण्यापूर्वी, अनेक उत्कृष्ट गाणी स्पर्धकांनी गेली होती.

हे देखील पहा-

पवनदीप राजनला 'इंडियन आयडल 12' ट्रॉफीसह 25 लाख रुपयांचा धनादेश आणि बक्षीस म्हणून कार मिळाली आहे. पवनदीप राजनच्या पहिल्या आणि अरुणिता कांजीलालच्या दुसऱ्या व्यतिरिक्त, सायली कांबळे ही तिसऱ्या स्थानी तर मोहम्मद दानिश, निहाल ला 3-3 लाखांचे बक्षीस आणि षण्मुखप्रिया अनुक्रमे तिसरे, चौथे, पाचवे आणि सहावे स्थान पटकावले.

पवनदीप राजन, अरुणिता कांजीलाल, सायली कांबळे, मोहम्मद दानिश, शानमुखप्रिया आणि निहाल तारो हे 'इंडियन आयडॉल 12' च्या अंतिम फेरीचे सहा स्पर्धक होते. हिमेश रेशमिया, सोनू कक्कड आणि अनु मलिक यांनी शोचे समीक्षक होते. जय भानुशाली व्यतिरिक्त आदित्य नारायण यांनी अंतिम फेरीचे आयोजन केले होते.

गायन रिअॅलिटी शो इंडियन आयडॉलचा 12 वा सीझन संपला आहे. शोच्या समाप्तीला विजेता घोषित होण्यापूर्वी जावेद अली, मनोज मुंटाशीर, उदित नारायण आणि कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांसारख्या अनेक दिग्गजांनी भाग घेतला होता.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT